Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BoM Top among PSU lenders: बँक ऑफ महाराष्ट्राने पहिल्या तिमाहीत कर्ज व ठेवी वाढमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले.

बँक ऑफ महाराष्ट्राने कर्जा आणि ठेवी मध्ये अव्वल स्थान मिळवले.

Read More

Bank of Maharashtra: FY2023-24 च्या पहिल्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यात 95% वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank Of Maharashtra) या आर्थिक वर्षाच्या (FY 2023-24) च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार जून अखेरपर्यंतच्या तिमाहीमध्ये बँकेच्या नफ्यात चांगली वाढ दिसून आली आहे. या तिमाहीत बँकेच्या नफ्यामध्ये 95 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

BOM dividend: एसबीआयनंतर बँक ऑफ महाराष्ट्रचा बंपर डिव्हिडंड, अर्थमंत्र्यांकडे दिला धनादेश

BOM dividend: एसबीआयनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ महाराष्ट्रनं (BoM) बंपर असा डिव्हिडंड दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या डिव्हिडंडचा चेकदेखील नुकताच देण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र वेगानं विस्तारणारी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे.

Read More

PSU Banks : नफा अन् कर्ज वाढीत बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल! एसबीआयचं वैशिष्ट्य काय?

PSU Banks : नफा तसंच कर्जाच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ महाराष्ट्रनं अव्वल स्थान पटकावलंय. आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत कर्ज वाढ, टक्केवारीच्या बाबतीत ठेवी वाढ, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रनं सर्वोत्तम कामगिरी केलीय.

Read More

Home Loan interest: आनंदाची बातमी! बँक ऑफ महाराष्ट्राने गृहकर्जावरील व्याजदरात केली कपात

Interest Rate on Home Loan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर सर्व बँका कर्जाच्या व्याजदरात वाढ करत आहेत. पुणे स्थित सरकारी मालकी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने (Bank of Maharashtra) अशाप्रकारे गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करणारी दुसरी बँक ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच बँक ऑफ बडोदाने व्याजदर 40 बेसिस पॉइंटने कमी करून 8.50 टक्के केला आहे.

Read More

Public Sector Banks : सरकारी बँकांचा नफा 65 टक्क्यांनी वाढला

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात वाढ झाल्याची आनंदाची बातमी आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs – Public Sector Banks) चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एकत्रितपणे 29,175 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

Read More

Bank of Maharashtra चा आज देशव्यापी संप, जाणून घ्या कारण

Bank of Maharashtra Strike: मृत्यू, निवृत्ती आणि राजीनामे यासारख्या कारणामुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील अजून पर्यंत भरल्या नसल्यामुळे त्यांच्या अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर पडला आहे. अनेकदा तक्रारी मांडूनही दखल न घेतल्याने बँक ऑफ महाराष्ट्राच्या(Bank of Maharashtra) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

Read More

Which Bank is Good For Sukanya Samriddhi Account: बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुकन्या समृध्दी योजनेसाठी असे सुरू करा अकाउंट

Bank Of Maharashtra: मुलींच्या उज्वल भविष्यासाठी 'सुकन्या समृध्दी योजना' ही एकदम फायदेशीर आहे. शासनाने ही योजना 2014 मध्ये सुरू केली होती. तुम्हाला ही आपल्या मुलीसाठी ही योजना सुरू करायची असेल, तर बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुकन्या योजनेसाठी असे सुरू करा अकाउंट.

Read More

Bank of Maharashtra: जाणून घ्या, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिट व क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त इतर कार्डविषयी माहिती

Bank of Maharashtra Cards: शक्यतो, बहुतेक लोकांना बॅंकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड हे दोनच कार्डविषयी माहिती असते. मात्र या दोन कार्डव्यतिरिक्तदेखील बॅंकेचे विविध कार्डदेखील असतात, बॅंक हे कार्ड व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना देते. असेच काही बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या कार्डविषयी जाणून घेवुयात.

Read More

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र क्यूआयपीच्या माध्यमातून 1000 कोटी रुपये उभारणार

बँक ऑफ महाराष्ट्रचे (Bank of Maharashtra) एमडी राजीव म्हणतात की जानेवारी-मार्च तिमाहीत बँक QIP (QIP - qualified institutional placement) द्वारे 1000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. याद्वारे सरकार हिस्सा विकणार आहे.

Read More

Job Opportunities: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 314 तर मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 61जागांसाठी भरती सुरू

Job Opportunities: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.

Read More