Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Account: प्रत्येक महिलेचे स्वतःचे बँक खाते का असायला हवे? जाणून घ्या याचे फायदे

महिलांचे स्वतःचे बँक खाते असल्यास त्यांना अनेक सुविधांचा लाभ घेता येऊ शकता. आर्थिक समावेशनापासून ते सरकारी योजनांपर्यंत अनेक आर्थिक सेवांचा फायदा त्यांन मिळेल.

Read More

Bank Account Close Fees: बचत खाते बंद करायचे आहे? जाणून घ्या प्रोसेस अन् बॅंकांचे चार्जेस

पैसे सुरक्षित ठेवायचे म्हटल्यावर बॅंक सर्वात बेस्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाजवळ वेगवेगळ्या बॅंकांचे 2 ते 3 खाते असतात. मात्र, कालांतराने खात्याचे मिनिमम बॅलन्स मेंटेन करणे अवघड होते. या कारणाने बरेच जण खाते बंद करायचा निर्णय घेतात. पण, ते बंद करण्याआधी आपल्याला बॅंकांची प्रोसेस आणि चार्जेसची माहिती असायला पाहिजे.

Read More

Nominee : जाणून घ्या, बचत आणि मुदत ठेव खात्यासाठी कशी कराल नॉमिनीची नोंद? संयुक्त खाते असेल तर काय?

तुम्ही तुमचे बँक खाते उघडताना, कोणतीही मूदत ठेव ठेवताना अथवा कोणत्याही आर्थिक योजनेत गुंतवणूक करताना नॉमिनीची नोंद करणे आवश्यक आहे. जर तुम्ही अद्याप नोंद केली नसेल तर तुम्ही ती पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी नॉमिनीची नोंद कशी करायची जर संयुक्त खाते असेल तर नॉमिनी नोंद करताना काय करावे लागते याची माहिती जाणून घेऊ..

Read More

Bank Charges: बँकांनी SMS, ATM व इतर सेवांसाठी ग्राहकांकडून आकारले 35 हजार कोटी!

अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ग्राहकांकडून सेवाशुल्क आकारणाऱ्या बँकांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत.यात ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. या बँकांची खातेदार संख्या देखील अधिक असल्याने खातेदारांकडून शुल्क आकारणी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

Read More

Five day work week : आठवड्यातून 5 दिवसच सुरू राहणार बँक? अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव

बँक कर्मचार्‍यांकडून कामकाजाचे दिवस आठवड्यातून 5 दिवस करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या संदर्भात इंडियन बँकिंग असोसिएशनने (IBA) एक प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर केला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास बँक कर्मचाऱ्यांना यापुढे प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.

Read More

Choose The Right Bank : बँक निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होईल फायदाच फायदा!

बँकेत खाते उघडायचे म्हटल्यावर, पहिले घरच्यांना किंवा ओळखीच्या लोकांना आपण बँकेविषयी विचारतो. तेवढ्याने काम भागले नाही, तर स्वत: आपण बँकेचा शोध घेतो. एखादी बँक मिळाली की आपण खाते उघडतो. बँके खाते उघडण्यासाठी एवढीच प्रक्रिया पुरेशी आहे का? तर याचे उत्तर नाही आहे. चला तर मग बँकेत खाते उघडण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजेत, ज्यामुळे आपला फायदा होवू शकेल हे जाणून घेऊयात

Read More

Saving Account: बँकेतील बचत खात्यात किती रक्कम ठेवता येते? जाणून घ्या

Saving Account: आपल्या सगळ्यांकडेच बँकेत बचत खाते आहे. या बचत खात्यावर अनेकजण बचतीच्या (Saving) उद्देशाने पैसे ठेवतात. मात्र या खात्यावर किती रक्कम शिल्लक ठेवता येते, त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

Read More

Bank Account: तुम्ही किती बँक खाती ओपन करू शकता? आरबीआयचा नियम काय सांगतो?

Bank Account: बँक खात्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ग्राहक आपल्या सोयीनुसार देशात कोणत्याही बँकेत, कुठेही बँक खाते सुरू करू शकतात. आज आपण एक व्यक्ती किती बँक खाती ओपन करू शकतो आणि त्याबद्दल आरबीआयचा नियम काय सांगतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Bank account: त्वरा करा 'हे' काम, नाहीतर तुमचं बँक अकाउंट होईल बंद!

Bank account: बँकेच्या नियमांकडे जर दुर्लक्ष केलं तर तुमचं सुरू असलेलं बँक अकाउंट बंद होऊ शकतं. सध्या जवळपास सर्व लोकांची एक किंवा अनेक बँक खाती आहेत. बरेच लोक त्यांचा नियमित वापर करतात. तर काही लोक या खात्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र काही कारणास्तव आपलं बँक अकाउंट बंद होण्याचा धोका असतो.

Read More

Money Transfer in Wrong Bank Account: चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले? परत कसे मिळवायचे? एसबीआयनं सांगितला उपाय

Money Transfer in Wrong Bank Account: चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवल्यास काय होतं? अशी समस्या निर्माण झाल्यानंतर काय केलं पाहिजे, याविषयी पुरेशी माहिती आपल्याकडे नसते. हाच विचार करून देशातली अग्रगण्य बँक एसबीआयनं मार्ग सांगितला आहे.

Read More

SBI Basic Savings BDS Account: सामान्य खात्यापेक्षा किती वेगळं आहे एसबीआयचं 'हे' अकाउंट? काय वैशिष्ट्य?

SBI Basic Savings BDS Account: कोणत्याही बँकेत तुमचं बचत खातं असेल तर त्याचे नियमही तुम्हाला ठाऊक असतीलच. अशा खात्यांमध्ये तुम्हाला किमान शिल्लक रक्कम राखणं गरजेचं असतं. तसं न झाल्यास बँक तुम्हाला दंड आकारते. मात्र आम्ही आता तुम्हाला ज्या अकाउंटविषयी माहिती देणार आहोत, ते जरा वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण अकाउंट आहे.

Read More

RBI Cash Deposit Rule: बँक खात्यात 30 हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्यास बंद होणार अकाउंट? काय आहे सत्य?

RBI Cash Deposit Rule: तुमच्या बँक खात्यात 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुमचं अकाउंट बंद होणार, अशाप्रकारच्या बातम्या तुमच्या वाचनात आल्या असतील. आरबीआयच्या गव्हर्नरांचा उल्लेख करून या बातम्या दिल्या गेल्या. या बातम्यांमध्ये तथ्य आहे का, हे पाहणं गरजेचं आहे.

Read More