Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Macbook Air Launch: सर्वात कमी जाडीचा Macbook air लॉन्च; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Apple Macbook Air Launch: ॲपल कंपनीने सोमवारी 'Macbook air' हा नवीन 15 इंचाचा लॅपटॉप लॉन्च केला आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत, त्याची किंमत किती आणि तो कुठून खरेदी करायचा, जाणून घेऊयात.

Read More

Apple Headset : ॲपल कंपनी लाँन्च करणार तब्बल 2 लाख 46 हजार रुपयांचा हेडसेट

Apple Headset : VR सेटला चालेल असा हेडसेट आणण्याच्या तयारीत ॲपल कंपनी आहे. म्हणजेच व्हर्च्युअल रिॲलिटी फिल्म बघत असताना तुम्ही हा हेडसेट वापरू शकाल. अशा तंत्रज्ञानाला मिक्स्ड रिॲलिटी असं म्हणतात. पण, ॲपलच्या या मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटची किंमत बघून तुम्ही चक्रावून जाल.

Read More

Tim Cook Visit in India: तब्बल 40% वेतन कपात तरीही Apple चे सीईओ टीम कुक घेतात शेकडो कोटींचे पॅकेज

Tim Cook Visit in India: टीम कुक मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये अॅपल स्टोअरचा शुभारंभ करणार आहेत. टीम कुक हे ग्लोबल सीईओंमध्ये सर्वात जास्त पॅकेज घेणाऱ्या सीईओंपैकी एक आहे. अॅपलकडून टीम कुक यांच्या वेतनात 40% कपात केली. मात्र तरिही वर्ष 2023 मध्ये टीम कुक यांचे एकूण पॅकेज 398 कोटी 75 लाख 75 हजार रुपये (49 मिलियन डॉलर्स) इतके होते.

Read More

Apple Store Concept : ॲपल स्टोरची संकल्पना काय आहे, जगात कुठे आहेत अशी स्टोअर

Apple Store : टेक जायंट ॲपल भारतात आपलं पहिलं रिटेल स्टोअर उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने रिटेल स्टोअर्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये लवकरच ॲपलचं भारतातलं पहिलं स्टोअर सुरू होत आहे.

Read More

Apple BKC store : जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये फक्त आणि फक्त अॅपल कंपनीचं स्टोअर, इतर प्रतिस्पर्ध्यांवर घातले निर्बंध

Apple BKC store - मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये लवकरच अॅपलचं भारतातलं पहिलं स्टोअर सुरू होत आहे. या धर्तीवर अॅपलने त्यांच्या शॉपच्या आजूबाजूला एकुण 22 प्रतिस्पर्धी कंपन्यांना त्याचं आऊटलेट सुरू करण्यास मनाई केली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, एलजी, अॅमेझॉन, फेसबूक, सोनी, गूगल या कंपन्यांचा समावेश आहे.

Read More

Apple Manufacturing : भारतात iPad आणि MacBook ची निर्मिती करण्यास अॅपलचा नकार

iPhone Manufacturing in India : अॅपलकडून भारतामध्ये आयफोनची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र, सरकारी सूत्राच्या माहितीनुसार, अॅपलने उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत भारतात आयपॅड आणि मॅकबुकची निर्मिती करण्यास नकार दिला आहे.

Read More

खुशखबर! Apple ने सुरु केली 'Buy Now Pay Later' सेवा! आधी खरेदी करा आणि नंतर पैसे भरा!

ऍपलने ‘पे लेटर’ ही सेवा ग्राहकांना कोणत्याही व्याजाशिवाय आणि कुठल्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही सुविधा देऊ केली आहे. ग्राहकांना iPhones आणि iPads खरेदी करता येणार आहेत आणि सहा आठवड्यांपर्यंत चार टप्प्यात पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Read More

Apple iPhones, iPads, MacBooks, Air Pods इत्यादींवर मेगा ऑफर सुरू आहे, घाई करा!

iPad 10 जनरेशनच्या किमतीवर 3,000 रुपये, iPad Air च्या किमतीवर 4,000 रुपये आणि 12.9-इंचाच्या iPad Pro च्या किमतीवर 5,000 रुपये सूट ग्राहकांना दिली जात आहे. आयफोन ब्रँडचे चाहते असाल तर ही बातमी वाचाच!

Read More

Apple CEO Tim Cook यांच्या पगारात 40% कपात

ऍपल (Apple) कंपनीचे सीईओ टीम कूक (Tim Cook) यांच्या त्यांच्या पगारात 40 टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध आयफोन (iPhone) निर्माता Apple कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षी लक्षणीय घट झाली होती आणि त्यामुळे त्याचे मार्केट कॅप देखील घसरले होते.

Read More

iPads Manufacturing In India: Apple देणार चीनला दणका, iPad चे उत्पादन भारतात करण्याची तयारी

iPads manufacturing in India: आयफोन पाठोपाठ आयपॅड चे देखील भारतात उत्पादन सुरु करण्याचा अॅपल कंपनीचा विचार आहे. चीनमधील iPad चे उत्पादन भारतात हलवण्याची तयारी अॅपलने सुरु केली आहे.

Read More