Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

American Apple : अमेरिकन सफरचंद आणि अक्रोडवरील सामान्य सीमा शुल्क कायम, केवळ अतिरिक्त शुल्क रद्द

अमेरिकन सफरचंद आणि अक्रोडच्या आयातीवर वाणिज्य विभाग सीमा शुल्क आकारत असते. सफरचंदावर 50% तर अक्रोडवर 100% मोस्ट फेवर्ड नेशन ड्युटी (Most Favored Nation Duty) आकारली जाते. मात्र अमेरिकेने 2019 साली स्टील आणि ॲल्युमिनियमवरील निर्यात शुल्क वाढवल्यामुळे भारत सरकारने अमेरिकेन सफरचंद आणि अक्रोडवर अतिरिक्त 20% सीमा शुल्क लादले होते.

Read More

Pomegranate Export: अमेरिकेने डाळिंबावरील निर्यात बंदी हटवली, शेतकऱ्यांना होणार फायदा!

देशांतर्गत डाळिंबाला मिळणारा भाव कमी असल्यामुळे आणि परदेशात डाळिंबाला चांगली मागणी आणि चांगला भाव असल्याकारणाने शेतकरी डाळिंब परदेशी निर्यात करत होते. अमेरिकेत या फळाला चांगली मागणी होती, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक मोबदला मिळत होता. आता अमेरिकेने ही निर्यात बंदी मागे घेतल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Read More

US Products in India: प्रधानमंत्री मोदींच्या अमेरिका भेटीनंतर अमेरिकन सफरचंद, अक्रोड आणि बदाम होणार स्वस्त...

2018 साली अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव स्टील उत्पादनांवर 25 टक्के आणि काही ॲल्युमिनियम उत्पादनांवर 10 टक्के आयात शुल्क लादले होते. तसेच अमेरिकेने स्वीकारलेल्या व्यापार धोरणानुसार भारताला 'फेव्हर्ड कंट्री' या श्रेणीतून काढून टाकले होते. अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी भारताने जून 2019 मध्ये 28 अमेरिकन उत्पादनांवर सीमाशुल्क लादले होते.

Read More

iPhone Robbery in USA : अमेरिकेमध्ये 4 कोटी किंमतीच्या अॅपल प्रॉडक्सची चोरी

Robbery of iPhone's - एका कॉफी शॉपच्या बाथरूममधून अॅपल स्टोरमध्ये प्रवेश करत चोरांनी तब्बल 4 कोटी किंमतीचे आयफोन चोरले आहेत.

Read More

Stress Test Of Banks : सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेची तणाव परिक्षण चाचणी

ज्या बँकमध्ये आपण आपल्या कष्टाचा पैसा जमा करतो त्या बँकेची तणाव परिक्षण चाचणी म्हणजेच स्ट्रेस टेस्ट झाली आहे का? आपली बँक आर्थिक संकटाचा सामना करायला सक्षम आहे का? अलिकडच्या आर्थिक क्षेत्रात क्षणोक्षणी होणाऱ्या बदलांनुसार आपल्या बँकेची आर्थिक स्थिती व जोखीम पत्करण्याची क्षमता जाणून घेणे,हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

Read More

Apple Watch वर खटला दाखल; अडचणीत येण्यामागचे 'हे' आहे खरे कारण

Apple Watch: अ‍ॅप्पल वॉच सीरीज 6 आणि त्यानंतरचे मॉडेल एका नव्या पेटंटच्या संकटात सापडले असून अमेरिकेत त्याच्यावर खटला चालू आहे.

Read More

World's First Watch Launched: आजच झाले होते, जगातले पाहिले रिस्टवॉच लाँच! त्याची किंमत किती होती?

This day in the History: आज, 3 जानेवारी! याच दिवशी 1957 साली जगातले पहिले बॅटरीवर चालणारे हातात घालण्याचे घड्याळ बाजारात विक्रीसाठी आले होते. त्या काळात या घड्याळाची नेमकी किंमत काय होती, ते या स्टोरीतून जाणून घ्या.

Read More

Study in Abroad: जर्मनीतील विद्यापीठांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्कच भरावे लागत नाही...

Study in Abroad: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे(Depreciation of Rupee against Dollar) परदेशात शिक्षण घेणे आता महाग झाले आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी इंग्लंड, अमेरिकेपेक्षा जर्मनीला देतायत अधिक पसंती.

Read More

IT Sector: दोन वर्षात ‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अडीच लाख नोकऱ्या गेल्या

IT Sector: महामंदीचा फटका आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरवात झाली आहे. ‘आयटी(IT)’ क्षेत्रही यापासून वाचू शकले नाही.

Read More

Most Billionaires: जगातील टॉप 10 अब्जाधीश शहरांच्या यादीत भारतातील 'मुंबई' शहर ८ व्या स्थानावर

Top 10 Cities with Most Billionaires: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील टॉप 10 शहरांची यादी जाहीर केली असून यामध्ये चीनमधील बीजिंग शहर पहिल्या स्थानावर आहे तर भारतातील मुंबई शहर आठव्या स्थानावर आहे.

Read More