Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Investment in India: भारतात 20 लाख रोजगार निर्माण करणार Amazon, अर्थव्यवस्था होणार बळकट

PM Narendra Modi यांनी त्यांच्या अमेरिका भेटीत ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जॅसी यांची देखील भेट घेतली होती. भारतात स्टार्ट अप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर या दोघांमध्ये चर्चा झाली होती. येत्या सात वर्षात, म्हणजेच 2030 पर्यंत भारतात 26 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार असून यातून देशभरात 20 लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

Read More

Amazon Investment in India: ग्लोबल जायंट अ‍ॅमेझॉन भारतात 15 बिलियन डॉलर गुंतवणार

अमेरिकेतील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉन भारतामध्ये तब्बल 15 बिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहेत. इ-कॉमर्स, रिटेल, डेटा/क्लाऊड सेंटर्स, वाहतुकीसह इतर अनेक क्षेत्रात अ‍ॅमेझॉनने भारतात पाय रोवले आहेत. काही महिन्यांपूर्वी अ‍ॅमेझॉनने एअर कार्गो सुविधा भारतात सुरू केली आहे.

Read More

Amazon Kisan Store: शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री थेट ॲमेझॉनवर, शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

देशातील शेतकऱ्यांचे जीवन सुकर व्हावे, त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि शेतकऱ्यांना नफा मिळावा या हेतूने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन इंडियाने एक आगळावेगळा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाद्वारे ज्या शेतकऱ्यांनी ॲमेझॉनच्या 'किसान स्टोअर'मध्ये नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.

Read More

Amazon Anniversary : ​​भारताच्या कानाकोपऱ्यात कशी पोहोचली अ‍ॅमेझॉन? आता गुंतवणार 1 लाख कोटी

Amazon Anniversary : अ‍ॅमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलीय. अ‍ॅमेझॉनला भारतात येवून आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. कंपनी आपला 10वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या 10 वर्षात कंपनीनं काय साध्य केलं, कसा होता आतापर्यंतचा प्रवास, याविषयी माहिती घेऊ...

Read More

Amazon Layoff : ई-कॉमर्स कंपन्यांना मंदीची झळ! अ‍ॅमेझॉनने भारतात 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले

Amazon Layoff : अमेरिकेतील नोकर कपातीचे लोण आता भारतात देखील पसरु लागले आहे. ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अ‍ॅमेझॉनने भारतात 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचचले आहे.नजिकच्या काळात सर्वच विभागांत नोकर कपातीचे संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत.त्यामुळे अ‍ॅमेझॉनमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read More

Amazon Great Summer Sale 2023: बंपर डिस्काउंटसह स्वस्तात खरेदी करा मोबाईल- लॅपटॉप, टीव्ही आणि बरंच काही...

Amazon Great Summer Sale 2023: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनने (Amazon) खास ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल सुरु केला आहे. हा सेल 4 मे 2023 पासून ते 8 मे 2023 पर्यंत चालू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्य उत्पादनांची खरेदी करता येणार आहे.

Read More

Amazon Prime membership : नेटफ्लिक्सपेक्षाही महागली अ‍ॅमेझॉनची मेंबरशीप, किती टक्क्यांची वाढ? वाचा...

Amazon Prime membership : अ‍ॅमेझॉन ओटीटी यूझर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. महागाईमध्ये आणखी एक पैसे खर्च करायला लावणारी ही बातमी आहे. ओटीटीमधल्या अग्रगण्य प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉन प्राइमची मेंबरशीप आता महागलीय. विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी नेटफ्लिक्सपेक्षाही अ‍ॅमेझॉनचे मंथली प्लॅन महागले आहेत.

Read More

Amazon CEO about India: भारतातील ई-कॉमर्स गुंतवणुक दीर्घकाळानंतर फायदेशीर; Amazonचे CEO अँडी जासी यांचे वक्तव्य

Amazon CEO about India: अमेझॉनने जगभरात ई-कॉमर्स (E-Commerce) उद्योगात आपले जाळे निर्माण केले आहे. कंपनी अतिशय माफक दरात वस्तु व सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवते. सुमारे दशकभरापूर्वी अमेजोन कंपनीने भारतात आपल्या उद्योगाला सुरुवात केली. आज ही कंपनी भारतातील एक प्रतिष्ठित ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकतेच कंपनीचे सीईओ अँडी जासी (Andy Jassy) यांनी भारतातील उद्योगासंदर्भात एक वक्तव्य केले आहे.

Read More

Amazon Plane Cargo: विमानाद्वारे मालवाहतूक व्यवसायात अॅमेझॉनची लवकरच एंट्री

अॅमेझॉन कंपनी भारतामध्ये लवकरच एअर कार्गो क्षेत्रात उतरणार आहे. देशभरात कंपनी विमानाद्वारे मालवाहतूक करेल. भारत ही मोठी बाजारपेठ असून या व्यवसायामध्ये भविष्यात मोठी संधी असल्याने कंपनीने या क्षेत्रात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Read More

Amazon Grocery Deal: Amazon वरून ग्रोसरी खरेदी केल्यास मिळणार 50% पर्यंत सूट, जाणून घ्या डिटेल्स

Amazon Grocery Deal: Amazon वरून ग्रोसरी खरेदी केल्यास 50% पर्यंत सूट मिळणार आहे, ज्यामध्ये घरगुती वस्तूंवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत. या सेलमध्ये 1,000 रुपयांच्या ऑर्डरवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 1,500 रुपयांच्या ऑर्डरवर 200 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

Read More

Amazon deals: जाणून घ्या, विंटर स्पेशल Amazon डीलबद्दल!

Amazon deals: इ कॉमर्स कंपण्यांकडून प्रत्येक सीजनमध्ये स्पेशल ऑफर असतात, ज्याची सर्वजण वाट बघतात. विंटर स्पेशल Amazon डील सुरू झाल्या आहेत, Amazon डील ऑन हीट कन्व्हेक्टर, Amazon डील ऑन कॉफी मग वॉर्मर, Amazon डील ऑन हेडफोन्स या तिन्ही डिल आपण पाहणार आहोत.

Read More

Samsung New Phone: 10,000 रुपयांमध्ये मिळेल Samsung चा हा नवीन स्मार्टफोन...

Samsung Galaxy M04 नुकताच लॉन्च झाला आहे. 10,000 रुपयाच्या आत बजेट असणाऱ्या या फोनमध्ये 13MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीची क्षमता असणार आहे.

Read More