If Mutual Fund SIP gets Cancelled: म्युच्युअल फंडात सुरु असेलली 'एसआयपी' रद्द झाली तर पुढे काय होते
If Mutual Fund SIP gets Cancelled: तुमच्या बँक खात्यातून नियमित जाणारी म्युच्युअल फंड एसआयपी सलग तीन महिने भरली नाही तर रद्द होण्याची शक्यता असते. सलग तीन महिने एसआयपीमधून गुंतवणूक झाली नाही तर फंड कंपनी एसआयपी रद्द करते. यावर फंड कंपनीकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र ज्या बँकेतून एसआयपीसाठी दर महिन्याला पैसे वजा होतात ती बँक गुंतवणूकदाराला दंडात्मक शुल्काची आकारणी करु शकते.
Read More