Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Mutual Fund ची निवड कशी करावी?

Mutual Fund चा गुंतवणूकीसाठी मोठ्या प्रमाणात विचार केला जातो. मात्र नेमकी कोणती स्कीम स्वीकारावी असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी Mutual Fund निवडताना कोणकोणत्या बाबींचा विचार करणे आवश्यक असते ते जाणून घेऊया

Read More

Elin Electronics IPO: पुढच्या आठवड्यात आणखी एका कंपनीचा आयपीओ धमाका!

Elin Electronics IPO: फ्रॅक्शनल हॉर्सपॉवर मोटर्स बनवणारी सर्वांत मोठी कंपनी एलिन इलेक्ट्रॉनिक्स (Elin Electronics) कंपनीच्या आयपीओची प्राईस बॅण्ड निश्चित झाली असून हा आयपीओ पुढील आठवड्यात 20 डिसेंबरला ओपन होणार आहे.

Read More

Servotech Power Systems शेअरचे विभाजन करणार

भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेले अनेक समभाग चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. Servotech Power Systems या शेअरनेही वर्षभरात चांगला परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचे आता विभाजन होणार आहे.

IRCTC OFS: केंद्र सरकार IRCTC मधील हिस्सा विकण्याच्या घोषणेमुळे शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण!

IRCTC OFS: रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझिम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) शेअर्समध्ये गुरूवारी (दि.15 डिसेंबर) मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली.

Read More

KFin Tech IPO: पुढील आठवड्यात ओपन होणार देशातील सर्वांत मोठ्या रजिस्ट्रार कंपनीचा आयपीओ!

KFin Tech IPO: भारतातील सर्वांत मोठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजेन्सी कंपनी के-फिन टेक (KFin Tech) कंपनीचा आयपीओ येणार असून याचा व्हॉल्यूम 1500 कोटी रुपये इतका असणार आहे.

Read More

Tata Tiago EV: टियागो इव्ही कार का घ्यावी? 'ही' आहेत पाच कारणे

नव्याने लाँच झालेल्या टाटा टियागो इव्हीची किंमत तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मॉडेलपेक्षा फारच कमी असल्याने या कारला पसंती मिळत आहे. नेक्सॉन इव्ही आणि अल्ट्रॉझ इव्ही या टाटाच्या गाड्यांची किंमत सुद्धा अशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे की, प्रतिस्पर्धी कंपनीला टक्कर देता येईल. पाहूया टाटा टियागो का घ्यावी. काय आहेत पाच कारणे ज्यामुळे टियागो ठरेल तुमची ड्रीम कार?

Read More

Do & Don'ts For Investors: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना 'या' 4 चुका टाळा!

Rules of Investing: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला काय करायचे आहे हे माहिती असते. पण काय करायचे नाही हे माहिती नसते. त्यामुळेच अडचण निर्माण होते आणि विनाकारण नुकसान सहन करावे लागते. तर काय करू नये याबबात अधिक जाणून घेऊ.

Sugar Stock Update: साखर कंपन्यांचे शेअर्स तेजीत!

Sugar Stock Update: केंद्र सरकारने साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली होती. पण केंद्र सरकारने ही बंदी 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत वाढवली आहे.

Read More

'हे' Penny Stocks ज्यांनी यंदा दिला चमकदार परतावा

सामान्यत: लार्ज शेअरच्या परफॉर्मन्सकडे सर्वांचे लक्ष असते. यात पेनी स्टॉककडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते.असे कोणते Penny Stocks आहेत ज्यांनी यंदा उत्तम परतावा (रिटर्न्स) दिला आहे ते जाणून घेऊया.