SEBI’s IPO Rules: आयपीओसाठी सेबीच्या गाईडलाईन्स काय आहेत?
SEBI’s IPO Rules: सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने आयपीओ आणण्याबाबत 2022 मध्ये नियमांमध्ये बदल केले होते. काय आहेत हे नियम जाणून घ्या.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
SEBI’s IPO Rules: सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने आयपीओ आणण्याबाबत 2022 मध्ये नियमांमध्ये बदल केले होते. काय आहेत हे नियम जाणून घ्या.
Read MoreSEBI has banned 2 companies: अनधिकृत सेवा दिल्याबद्दल सेबीने दोन कंपन्या आणि त्यांच्या मालकांना शेअर बाजारात कोणतेही व्यवहार करण्यास मनाई केली आहे. 6 महिने ही कंपनी कोणतेही व्यवहार करू शकणार नाही, या दोन कोणत्या कंपन्या आहेत, त्यांनी नेमक्या कोणत्या अनधिकृत सेवा दिल्या हे या बातमीतून जाणून घ्या.
Read MoreShare Market Trend: शेअर मार्केट मध्ये ट्रेंड न समजता काम करणे, अतिशय जोखमीचे काम आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी सोप्या भाषेत यासंदर्भातील माहिती घेऊन आलो आहोत.
Read MoreSensex Sharp Rise Today: शेअर मार्केटमध्ये वर्ष 2023 मध्ये धडाक्यात सुरुवात केली. आज सोमवारी 2 जानेवारी 2023 सेन्सेक्सने 327 अंकांची वाढ झाली.

Read MoreG M Polyplast Bonus Issue: जी एम पॉलिपास्ट या कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर आज सोमवारी शेअर मार्केटमध्ये जी एम पॉलिपास्टचा शेअर अप्पर सर्किटमध्ये गेला.

Read MoreHomeSfy Realty SME IPO Listing: स्थावर मालमत्ता क्षेत्रातील होम्सफाय रियल्टी या कंपनीच्या आयपीओने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. आज सोमवारी 2 जानेवारी 2023 रोजी होम्सफायचा आयपीओ राष्ट्रीय शेअर बाजाराच्या एसएमई मंचावर सूचीबद्ध झाला.

Read MoreWipro Share In 2023: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोसाठी वर्ष 2022 निराशाजनक ठरले. गेल्या वर्षभरात विप्रोचा शेअर 45% घसरला. यात गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले होते. नव्या वर्षात विप्रो सावरेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read MoreSEBI Fine : सेबीने असित मेहता इंटरमिडिअरीज् या ब्रोकिंग कंपनीला शेअर बाजारातल्या एका घोटाळ्यात 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. ही ब्रोकरेज कंपनी नेमका काय घोटाळा करत होती बघूया…
Read More