Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Adani Wilmar hit Upper Circuit: अदानी विल्मरच्या शेअरने गाठले अप्पर सर्किट, दोन सत्रात 10% वाढला

Adani Wilmar hit Upper Circuit: गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीत अदानी ग्रुपचे सर्वच शेअर गडगडले होते. यात अदानी विल्मरच्या शेअरमध्ये आठ सत्रात 27% घसरण झाली होती, मात्र हा शेअर सध्या टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. दोन सत्रात अदानी विल्मरचा भाव 10% वधारला आहे.

Read More

Sensex Nifty Rally Continue Today: शेअर मार्केटमध्ये तेजी कायम, सेन्सेक्स 290 अंकांनी वधारला

Sensex Nifty Rally Continue Today : शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 290 अंकांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीमध्ये 100 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स निफ्टीतील भरपाईने गुंतवणूकदार सुखावला.

Stocks Under Rs.100: या शेअर्सची किंमत 100 रुपयांखाली आहे, तुम्हाला माहित आहेत का?

Stocks Under 100 Rs: मार्केटमध्ये भरपूर पेनी स्टॉक्स तर आहेत; पण त्यात जास्तीची रिस्क देखील आहे. त्यामुळे कमी किमतीतील योग्य स्टॉक निवडणे कठीण होऊ शकते. तुमचे हेच कठीण काम सोपे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

Top 5 Types of Investments: गुंतवणूकीचे टॉप 5 प्रकार, होणार मोठा फायदा

Top 5 Types of Investments: साधारण एका आठवडयानंतर नवीन वर्ष सुरू होणार आहे. डोक्यात नवीन वर्षाचा काय संकल्प करायचा याची गडबड सुरू असेल तर तुमच्या फायदयासाठी घेऊन आलो आहोत, गुंतवणुकीचे टॉप 5 प्रकार

Read More

Nifty Outlook: निफ्टीने पुन्हा ओलांडली 18000 अंकांची पातळी, आणखी किती वाढणार

Nifty Outlook: राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आज सोमवारी 26 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा 18000 अकांची पातळी गाठली. आज बाजार बंद होताना निफ्टी 207.80 अंकांच्या तेजीसह 18014 अंकांवर स्थिरावला.

Tunisha Sharma Property: अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्येनंतर मागे सोडली ‘एवढी’ संपत्ती!

Tunisha Sharma Case: टी.व्ही इंडस्ट्रीमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतच आहे. आता या ग्लॅमर क्षेत्रातील आणखी एक टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केल्याने टी.व्ही इंटस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. अवघ्या कमी वयात या अभिनेत्रीने नाव तर कमावले पण सोबतच कोटयावधीची संपत्तीदेखील कमवली आहे. तिच्या या संपत्तीचा आकडा पाहून तुमचेदेखील डोळे मोठे होतील.

Read More

Dividend Announcement: अडवानी हॉटेल्स आणि सार्थक मेटल्स या कंपन्या जाहीर करणार डिव्हीडंड

Dividend Announcement: चालू आठवड्यात दोन कंपन्यांकडून डिव्हीडंड जाहीर करण्यात येणार आहे. अडवानी हॉटेल्स आणि सार्थक मेटल्स या दोन कंपन्यांकडून लाभांश जाहीर केला जाईल. शेअर बाजारात आज तेजी परतल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला.

Pharma Stock Down Today: फार्मा कंपन्यांचे शेअर्स गडगडले, नफावसुलीमुळे प्रमुख फार्मा शेअर्समध्ये घसरण

Pharma Stock Down Today: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक आणि झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या यामुळे गेल्या आठवड्यात जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. आशिया आणि युरोपातील शेअर मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

Read More