Sula Vineyards ची बाजारात कमकुवत एंन्ट्री, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर फक्त 1 रुपया नफा
जरी IPO मध्ये अपर प्राईज बँड 357 रुपये होता तरी सुला वाईनयार्ड्सचा (Sula Vineyards) शेअर बीएसईवर रु.358 च्या किमतीने सूचीबद्ध झाला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जरी IPO मध्ये अपर प्राईज बँड 357 रुपये होता तरी सुला वाईनयार्ड्सचा (Sula Vineyards) शेअर बीएसईवर रु.358 च्या किमतीने सूचीबद्ध झाला आहे.
Read MoreKFin Technologies IPO चा इश्यू आज शेवटच्या दिवशी दुपारी 2.59 पटीने सबक्राईब झाला. किरोकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा 1.36 पटीने सबस्क्राईब झाला.कंपनी आयपीओतून 1500 कोटींचा निधी उभारणार आहे. त्यापैकी 675 कोटी अॅंकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 16 डिसेंबर रोजी उभारण्यात आले आहे.

Read MoreUpcoming IPOs in the Year 2023: वर्ष 2022 संपायला आता काही दिवस उरलेत. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात शेअर मार्केटमध्ये अनिश्चितता पाहायला मिळत आहे. मात्र तरिही आयपीओच्या माध्यमातून यंदा 33 कंपन्यांनी भांडवली बाजारात प्रवेश केला. वर्ष 2023 मध्ये हाच ट्रेंड कायम राहणार आहे, कारण तब्बल 89 कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत आहेत.

Read MoreMCX: कमोडिटी ट्रेडिंगचा इतिहास पाहिला तर भारतात 1875 मध्ये बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिएशन या कमोडिटी ट्रेडिंग सेंटरच्या स्थापनेपासून कमोडिटी ट्रेडिंगची सुरूवात झाली होती. कमोडिटीची इतिहास हा शेअर्सच्या ट्रेडिंगपेक्षा जुना मानला जातो.

Read MoreCity Union Bank NPA Fraud: खासगी क्षेत्रातील सिटी युनियन बँकेच्या अनुत्पादित मालमत्तेत 259 कोटींची तफावत आढळून आली आहे. याचे पडसाद आज शेअरवर उमटले. आजच्या सत्रात सिटी युनियन बँकेचा शेअर 9% नी घसरला होता.

Read MorePSU Banks Share Rise: आज शेअर मार्केटमध्ये सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. मात्र आजच्या पडझडीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी केली.

Read MoreSensex Nifty Fall : जागतिक अर्थव्यवस्था मंदी आणि महागाईमध्ये गुरफटत आहे. वर्ष 2023 मध्ये मंदीचा प्रभाव वाढणार असून त्याचा विकसनशील देशांना फटका बसण्याची शक्यता आहे, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. त्याचे पडसाद आज शेअर मार्केटमध्ये उमटले.
Read More