20 लाखांवरील व्यवहारासाठी बँकेत ‘आधार-पॅन’ अनिवार्य
पॅनकार्ड (PANCARD) किंवा आधारकार्ड (Aadhar Card) शिवाय आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी सीबीडीटीचे (Central Board of Direct Taxes - CBDT) नवीन नियम.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 21 articles for you.
पॅनकार्ड (PANCARD) किंवा आधारकार्ड (Aadhar Card) शिवाय आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी सीबीडीटीचे (Central Board of Direct Taxes - CBDT) नवीन नियम.
Read MoreAadhar Card Update: UIDAI च्या ट्विटनुसार जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर, तुमचे 'POI' आणि 'POA' दस्तऐवज नेहमी तुमच्या आधारमध्ये अपडेट ठेवावे लागतील.
Read Moreआधार कार्ड जारी करणारी संस्था युआयडीएआय (UIDAI) आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, जेंडर इत्यादी अपडेट करण्याची सुविधा देते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की तुम्ही प्रत्येक माहिती पुन्हा पुन्हा अपडेट करू शकत नाही.
Read Moreआधार कार्ड (Aadhar Card) बनवण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी कोणी तुमच्याकडे खूप जास्त पैसे मागत असेल तर सावध व्हा. तसेच असे आढळून आल्यास त्याबद्दल ऑनलाईन तक्रार करा. ऑनलाईन तक्रार कशी करायची? ते पाहूया.
Read Moreआधार कार्ड वापरकर्ते एसएमएसद्वारे (Lock Aadhar Card by SMS) त्यांचा आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करू शकतात. तुमचे आधार कार्ड लॉक झाल्यानंतर त्याच्या तपशीलाचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. याद्वारे तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता.
Read MoreAadhar Card Loan: केंद्र सरकारने आधार कार्ड कर्जाची घोषणा गेली आहे. या योजनेत आधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठल्याही कागदपत्राशिवाय अवघ्या 5 मिनिटात 2 लाखांचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळू शकते. हे कर्ज कसे मिळवायचे याची प्रक्रिया जाणून घ्या.
Read Moreआजकाल युआयडीएआय (UIDAI) च्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सरकारने आधार कार्ड (Aadhar Card) वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या मेसेजमागील खरं काय? ते पाहूया.
Read Moreयुनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की ज्या कार्डधारकांचे आधार 10 वर्षांपेक्षा जुने आहे त्यांनी त्यांची माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे.
Read Moreआधार कार्ड सरकारी योजनांपासून बॅंकेत व्यवहार करण्यापर्यंत आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी कामी येते. त्यामुळे आधार कार्ड आता महत्वाच्या कागदपत्रामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे स्कॅमर्स आधार डेटा चोरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. जरी स्कॅमर्सनी डेटा चोरला तर त्यांना बॅंक खाते हॅक करता येऊ शकते का? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreAadhaar Enabled Payment System: देशभरात सर्व प्रकारच्या कामांमध्ये आधार कार्डचा (Aadhar Card) वापर वाढला आहे. परंतु, पैशांच्या व्यवहारात त्याचा वापर जलद गतीने वाढला आहे.बहुतेक व्यवहार फिंगरप्रिंट बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे केल्याचे दिसून आले आहे.
Read Moreआर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) सादर झाले असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यात आधार कार्ड महत्त्वाचे ठरत असल्याचे म्हटले आहे. आधार कार्ड (Aadhar Card) बाबत आर्थिक सर्वेक्षणात काय म्हटले आहे? ते पाहूया.
Read More