10 हजारांची गरज असताना 40 हजारांचे कर्ज घेतले आणि 2.5 लाख रूपये द्यावे लागले
Loan App Fraud : एका युवकाने सहा वेगवेगळ्या लोन अॅप्सवरून 40 हजार रूपयांचे कर्ज घेतले. यानंतर त्याला दररोज 31 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमक्यांचे आणि बदनामी करण्याचे फोन येऊ लागल्यानंतर त्याने मित्रांकडून आणि भावंडांकडून पैसे घेऊन या कर्जदारांना 2.5 लाख रुपये परत केले.
Read More