Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

RBI Repo Rate: लोनचा ईएमआय आणखी वाढणार!

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दर वाढवल्यास (Repo Rate Hike) बँका गृहकर्ज, कार कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदर वाढवणार, परिणामी ग्राहकांचे ईएमआय आणि हप्ते वाढणार.

Read More

घर गहाण ठेवायचे असेल तर काय करायला पाहिजे?

सहज उपलब्ध होत आहे म्हणून राहतं घर गहाण ठेवून कर्ज (home mortgage loan) घेऊ नका. अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठीच अडचणीच्या वेळी पैसे उभारण्याचा शेवटचा पर्याय म्हणून घरावर तारण कर्ज घ्या.

'एसबीआय योनो अ‍ॅप'द्वारे मिळवा 35 लाखांपर्यंतचे कर्ज

SBI YONO APP : ज्या ग्राहकांचे एसबीआय बॅंकेमध्ये (SBI Bank) पगार खाते (Salary Account) आहे आणि त्यांचे किमान उत्पन्न 15 हजार रुपये आहे; ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Read More

सॅलरी स्लिपची मूलभूत माहिती

प्रत्येक नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी स्लिप (Salary Slip) अत्यंत महत्वाचं दस्तावेज आहे. नोकरदारांना प्रत्येक महिन्याला कामाच्या मोबदल्यात सॅलरी मिळत असते. एचआर डिपार्टमेंटकडून त्यांना सॅलरी स्लिप देखील मिळते.

Read More

शैक्षणिक कर्जासाठी कोणते नियम आहेत ?

वाढत्या महागाईत शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिकण्याची इच्छा आहे; पण पैशांची अडचण असेल तर बँकांकडून शैक्षणिक कर्जाची (Educational Loan) सुविधा मिळते.

शैक्षणिक कर्ज देताना पालकांचे क्रेडिट रेटिंग पाहू नका : उच्च न्यायालय

शैक्षणिक कर्ज (Education Loan) मंजुरीसाठी सह-कर्जदार किंवा पालकांचा सिबिल स्कोअर (Cibil Score) तपासण्याच्या अटी या न्याय्य नसल्याचे मत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) नोंदवले आहे.

Read More

Repo Rate Hike : जाणून घ्या, तुमच्या गृहकर्जाचा EMI किती वाढेल

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) बदलती आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ केली. रेपो दरात वाढ म्हणजे कर्जाच्या व्याजात वाढ, विशेषत: गृहकर्जात. गृहकर्जावरील व्याजदर रेपो दरासारखे एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडलेले असतात.