रेपो दर महागाई कशी नियंत्रणात आणते?
देशातील महागाई (Inflation) आणि विकासदर (Growth Rate) नियंत्रणात ठेवण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बॅंकेकडून म्हणजेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) कडून रेपो दराचा (Repo Rate) वापर केला जातो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
देशातील महागाई (Inflation) आणि विकासदर (Growth Rate) नियंत्रणात ठेवण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बॅंकेकडून म्हणजेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) कडून रेपो दराचा (Repo Rate) वापर केला जातो.
Read Moreरेपो दर वाढल्याने होम लोन, कार लोन किंवा इतर कोणत्याही कर्जावर याचा परिणाम होणार आहे. आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर अनेक सरकारी व खाजगी बॅंकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली.
Read Moreप्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि हे शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये म्हणून बऱ्याच पालकांचा एज्युकेशनल लोन घेण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Read MoreRepo Rate Hike : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India)ने रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर बहुतेक बँका आणि नॉन-बॅंकिंग वित्तीय संस्थांनी (NBFC) आधीच त्यांचे बेंचमार्क दर वाढवले आहेत.

Read MoreRBI च्या अहवालानुसार, डिजिटल कर्ज देणार्या अॅप्सच्या विरोधात सुमारे 2,562 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या 2,562 तक्रारींपैकी सर्वाधिक 572 तक्रारी महाराष्ट्रातून आहेत.
Read MoreLoan App Fraud : एका युवकाने सहा वेगवेगळ्या लोन अॅप्सवरून 40 हजार रूपयांचे कर्ज घेतले. यानंतर त्याला दररोज 31 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमक्यांचे आणि बदनामी करण्याचे फोन येऊ लागल्यानंतर त्याने मित्रांकडून आणि भावंडांकडून पैसे घेऊन या कर्जदारांना 2.5 लाख रुपये परत केले.
Read Moreदेशातील सर्व प्रमुख बॅंकांचे कर्जाचे व्याज दर वाढलेले असताना ही तुम्ही कमी व्याजदरात नवीन होम लोन (Home Loan) किंवा पूर्वीच्या कर्जाचा व्याजदर (Loan Interest Rate) कमी करू शकता.
Read Moreप्रत्येक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी कर्ज घेतोच. अशावेळी आपला कर्जाचा अर्ज कोणत्याही कारणाने बाजूला पडू नये म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Read MoreRBI Hike Repo Rate : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर 50 बेसिस पॉईंटने वाढवला असून या वर्षभरात महागाई 6.7 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
Read Moreमहागाई वाढत असताना आणि रिअल इस्टेट बाजार बदलत असताना घर खरेदी करण्याचा निर्णय हे एक धोकादायक आर्थिक पाऊल ठरू शकते.
Read More