Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

विकासकांकडून फसवले गेल्यास महारेरा देणार न्याय

बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीला चाप लागावा यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (Maharashtra Real Estate Regulatory Authority-MahaRERA - महारेरा) स्थापना केली आहे.

Read More

म्हाडाच्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ

म्हाडाकडून (MHADA) परवडणाऱ्या घरांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये अर्ज करायचा असेल तर आता वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

Read More

गोल्ड कॉईन की गोल्ड बार... काय खरेदी करावं?

भारतात सर्रास सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment in Gold) केली जाते. सोन्याचा वापर दागिने, नाणी किंवा बिस्किटे अशा प्रत्येक स्वरूपात केला जातो. आज आपण सोन्याचे नाणे (Gold Coin) आणि सोन्याची पट्टी (Gold Bar) यांच्यातील फरक समजून घेणार आहोत.

Read More

सामूहिक गुंतवणूक योजनांसाठी नवीन नियम

समूह गुंतवणुकीतून (Collective Investment Schemes) होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि या प्रकारच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी भांडवल बाजार नियंत्रक म्हणजेच सेबीने (SEBI) आता कडक नियम आणले आहेत.

Read More

भारतातील प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगवेगळे का असतात?

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यात चढ-उतार दिसून येत आहे. भारताच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या किंमती एकसारख्या नसतात.

Read More

गुंतवणुकीसाठी सोन्याची नाणी खरेदी करणं योग्य आहे का?

जुन्या काळी गुंतवणूक म्हटलं की सर्रास सोने खरेदी केली जायची. पण या वाढत्या महागाईत सोने खरेदी कशासाठी करायची हे ठरवणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल तर नाणी (Gold Coin) किंवा वळी (Gold Ring) खरेदी करणे फायद्याचे ठरते.

Read More

स्वस्तात घर हवंय, PMAY अंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटीत नोंदणी करा

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana - PMAY) योजनेतील शिरढोण, पालघर आणि कोकण मंडळातील विरार येथील 1200 घरांची जूनमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे.

Read More

फ्लॅटचा ताबा वेळेत मिळत नसल्यास काय करावे?

घर खरेदीदाराला घराचा ताबा वेळेत मिळत नसल्यास त्याला बिल्डरविरोधात नागरी (सिव्हिल), गुन्हेगारी (क्रिमिनल), महारेरा (Maharashtra Real Estate Regulatory Authority) आणि ग्राहक कायद्यांतर्गत तक्रार करता येते.

Read More

सोन्या-चांदीचे भाव स्थिर; 22 व 24 कॅरेट सोन्यामध्ये काय असतो फरक?

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत सुधारणा होत असल्याने सोन्या-चांदीचे भाव सोमवारी (दि. 9 मे) स्थिर राहिले आहेत.

Read More

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते कसे सुरु करायचे?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - PPF) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली एक गुंतवणूक योजना आहे. पगारदार लोकांसाठी पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) असतो; त्याच धर्तीवर पीपीएफ योजना सुरू करण्यात आली आहे.

Read More