Gold and Silver Rate : मागील दहा दिवसांतील सोने-चांदीची किंमत जाणून घ्या
Gold and Silver Rate : या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसात सोन्याच्या किंमती वाढताना दिसल्या त्यानंतर गुरूवारी पुन्हा सोने स्वस्त झाले. तर शुक्रवारी सोन्याची किंमत पुन्हा वाढली. सोनं आणि चांदीचे आजचे दर पाहूया.
Read More