Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Housing demand In India: पुढील वर्षात घर खरेदी जोमात, कोरोना गृहनिर्माण क्षेत्राची वाढ रोखणार का?

चालू वर्षात घरांना मोठी मागणी होती. मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले तसेच एकंदर घर घेण्यासाठी ग्राहक उत्सुक होते. इतर क्षेत्रातील गुंतवणूकीपेक्षा सुरक्षित पर्याय म्हणून घर खरेदीकडे पाहिले जात आहे. मात्र, चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वाढला आहे. त्याचा परिणाम जगभरातील भांडवल बाजारात दिसून आला.

Read More

Today's gold and silver rates: सोने 333 रुपयांनी घसरले तर चांदी 217 रुपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

Today's gold and silver rates: भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट (Fall in gold prices) तर चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आज 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचा भाव 54366 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Life Insurance vs Real Estate: लाईफ इन्शुरन्स विरुद्ध रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट!

Life Insurance vs Real Estate: मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी मात्र “नवीन घराच्या चाव्या ताब्यात घेतल्यावर” मालकी हक्कासोबतच अभिमानाची, सुरक्षित भविष्याची भावना अधिक उचंबळून येते. आर्थिक संरक्षण मिळविल्याचे अशीच भावना पहिली लाईफ पॉलिसी घेतल्यावर देखील असते.

Read More

Life Insurance vs Real Estate: लाईफ इन्शुरन्स विरुद्ध रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट!

Life Insurance vs Real Estate: मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी मात्र “नवीन घराच्या चाव्या ताब्यात घेतल्यावर” मालकी हक्कासोबतच अभिमानाची, सुरक्षित भविष्याची भावना अधिक उचंबळून येते. आर्थिक संरक्षण मिळविल्याचे अशीच भावना पहिली लाईफ पॉलिसी घेतल्यावर देखील असते.

Read More

Post Office Monthly Income Scheme: स्मार्ट बना! पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेतून मिळणारा परतावा वाढवा

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल किंवा तेवढी तुमची जोखीम उचलायची क्षमता नसेल तर तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत पैसे गुंतवू शकता. पाचवर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेतून मिळणारा वार्षिक 6.6% व्याजदर तुम्हाला कमी वाटत असेल तर स्मार्ट पद्धतीने तुम्ही मिळालेले व्याज पुन्हा गुंतवून अधिक परतावा मिळवू शकता.

Read More

LIC Child Plans: तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा एलआयसीच्या 'या' योजनेतून

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी LIC कंपनीच्या अनेक योजना आहेत. यामध्ये चाइल्ड सेव्हिंग प्लॅनचा देखील समावेश आहे. या योजना पालकांना आपल्या मुलांचे भविष्य (LIC Child Plans) सुरक्षित करण्यात मदत करतात. या याजनेच्या लाभातून मुलांचे शिक्षण, विवाह आणि इतर गरजा पूर्ण होऊ शकता. मूल लहान असतानाच योग्य नियोजन केले तर भविष्याची चिंता राहणार नाही. पाहूया, लहान मुलांसाठी एलआयसीच्या कोणत्या योजना आहेत.

Read More

Bollywood celebrities Property: बॉलिवूड सेलिब्रिटींचे कोट्यवधींचे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार

२०२२ वर्षात प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींनी कोट्यवधींच्या मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार केले. यामध्ये काहींनी आलिशान सदनिका विकत घेतल्या तर काहींनी मालमत्ता विकली.

Read More

Today's gold and silver rates: सोन्याच्या दरात किंचित तर चांदीच्या दरात 572 रुपयांनी घसरण, जाणून घ्या दर

Today's gold and silver rates: आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचे दर आज सायंकाळी 5.30 ला 54699 आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Real Estate Decisions: अंडर कंस्ट्रक्शन की रेडी टू पझेशन? प्रॉपर्टी विकत घेताना 'या' गोष्टींचा करा विचार

जेव्हा तुम्ही सदनिका विकत घेण्याचा विचार करत असता तेव्हा तुमच्या पुढे अनेक पर्याय असतात. तुम्ही अनेक गृहप्रकल्पांना भेट देता किंवा ऑनलाइन माहिती मिळवता. यातील अनेक गृहप्रकल्प जवळजवळ पूर्ण होत आलेले असतील किंवा काही प्रकल्प नुकतेच पायाभरणीच्या टप्प्यात असतील. आता जर तुम्ही किमतीचा विचार केला तर बांधकाम पूर्ण झालेल्या गृह प्रकल्पात तुम्ही सदनिका बुक करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.

Read More

Asset Liquidation : जाणून घेऊया काय आहे अँसेट लिक्विडेशनची प्रोसेस?

सोप्या भाषेत सांगायचे तर, लिक्विडेशन (Liquidation) म्हणजे दावेदाराला पैसे विकल्यानंतर त्याचे वितरण करणे. हे सक्तीने किंवा इच्छेनुसार केले जाऊ शकते.

Read More

Today's Gold Silver Rates: जाणून घ्या आजचे दर, सोने आणि चांदीच्या दरात वाढ, सोने 199 रुपयांनी तर..

Today's Gold Silver Rates: सोन्याचा भाव अजूनही 54 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 66 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,704 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 66444 रुपये आहे. शुद्धतेनुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया.

Read More

Tips to Save Money with a Low Income: कमी पगार, तो ही वेळेत होत नाही....मग करा अशी बचत!

अरे यार! आधीच कमी पगार, तो ही वेळेवर होत नाही. त्यात किती ही बचत करण्याचा प्रयत्न केला तर होत नाहीच. हा संवाद अनेकदा आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये ऐकायला मिळत असतो. पण यावर उत्तर मात्र काहीच मिळत नाही. नो टेन्शन! याचे उत्तर आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Read More