Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जीएसटी

Digital Gold Tax: डिजिटल गोल्डवर किती टॅक्स द्यावा लागतो?

Digital Gold Tax: डिजिटल सोनं खरेदी करणं आता इतकं सोपं झालं आहे की लोक ते मोबाईल ॲपद्वारेही खरेदी करू शकतात. डिजिटल गोल्ड (Digital Gold) आल्यापासून अनेकांची काळजी मिटली आहे. आजकाल डिजिटल सोने खूप चर्चेत आहे. अनेक लोक यात गुंतवणूक करत आहेत, त्यावर कोणकोणता टॅक्स आणि चार्ज द्यावा लागतो जाणून घ्या.

Read More

GST council meeting: ऑनलाइन गेमिंगवरील कर 28 टक्क्यांपर्यंत वाढणार? आजच्या बैठकीत होणार महत्वाचे निर्णय

GST council meeting: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman)यांच्या नेतृत्वाखाली आज जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्याचे ठरले आहे. ते निर्णय कोणते आणि कोणत्या वस्तु आणि सेवांवर GST वाढू शकतो, ते जाणून घेऊया.

Read More

Year End Tax Tips: 2022 वर्ष संपतंय; त्यापूर्वी टॅक्सशी संबंधित सर्व कामे पूर्ण करून घ्या!

2022 Year End Tax Tips: नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नादात 2022 मध्ये तुमच्या पैशांशी संबंधित राहिलेली कामे अगोदर पूर्ण करावा. नाहीतर नवीन वर्षाच्या सुरूवातीला दंड भरावा लागेल.

Read More

Union Budget 2023 Expectation Fuel Price: सीएनजी इंधन स्वस्त होणार?    

Union Budget 2023 Expectation Fuel Price: देशात सीएनजी इंधनावर आधारित गाड्या वापरणारे खूप लोक आहेत. पण, अलीकडे पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे सीएनजी इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत. म्हणूनच आगामी अर्थसंकल्पात या इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने अर्थमंत्रालयाला केली आहे. तसं झालं तर सीएनजीच्या किमती नक्की कमी होतील

Read More

GST Council Meeting: हेल्थ इन्शुरन्स होणार स्वस्त, आगामी जीएसटी बैठकीत होऊ शकते घोषणा

GST Council Meeting: वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक 17 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. या बैठकीत हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटी करात कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हेल्थ इन्शुरन्सवर सध्या 18% जीएसटी आकारला जातो.

Read More

GST Collection in November 2022: वस्तू आणि सेवा करातून सरकारला मिळाला 1.45 लाख कोटींचा महसूल

GST Collection in November 2022: सणासुदीत भारतीयांनी केलेल्या बंपर खरेदीने बाजारपेठेला जबरदस्त बुस्टिंग मिळाले. नोव्हेंबर महिन्यात केंद्राला वस्तू आणि सेवा करातून तब्बल 1.45 लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. कर महसुलातील वाढ सरकारसाठी दिलासा देणारी आहे.

Read More

महाराष्ट्रच देशाचे आर्थिक इंजिन! केंद्र सरकारला मिळाला राज्यातून 23000 कोटींचा जीएसटी

Maharashtra become biggest contributor in GST वेदांत - फॉक्सकॉन, टाटा एअरबस सारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाताना दिसत असले तरी देशाच्या अर्थचक्राला महाराष्ट्र गती देत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ऑक्टोबर महिन्यातील एकूण वस्तू आणि सेवा कर संकलनात महराष्ट्रातून तब्बल 23 हजार कोटींचा महसूल केंद्र सरकारला मिळाला आहे.

Read More

होऊ दे खर्च! दिवाळीत भारतीयांची बंपर शॉपिंग, सरकारला 1.51 लाख कोटींचा जीएसटी महसूल

GST Collection कोरोनाचे आरिष्ट दूर झाल्याने यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त होती. या संधीचा लाभ कंपन्यांनी घेतला. ऑफर्स आणि सवलतींची बरसात करत त्यांनी ग्राहकांना खर्च करण्यास प्रोत्साहित केले. यंदा दिवाळीत सर्वच क्षेत्रात तेजी दिसून आली.

Read More

India@75 : GST- जीएसटीची ‘ऐतिहासिक’ घोषणा One Nation, One Tax

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारतात जीएसटी कर (GST) प्रणाली अस्तित्वात यायला तब्बल 17 वर्षे खर्ची करावी लागली. यासाठी भारताच्या राज्यघटनेत 122 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.

Read More

GST Rates Hike : 18 जुलैपासून सुट्ट्या महागणार?

जीएसटी कौन्सिलने जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीत 1 हजार रुपयांपर्यंतच्या हॉटेल रूम्सवरील जीएसटी सूट मागे घेतली. आता यावर आजपासून 12 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.

Read More

GST विरोधात व्यापाऱ्यांची ‘भारत बंद’ची हाक!

18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत. या दरवाढी विरोधात व्यापाऱ्यांनी विरोध (GST Protest) दर्शवत भारत बंदचा (Bharat Bandh) इशारा दिला आहे.

Read More

व्हेजिटेरियन फूड खाणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार?

New GST Rates from July 2022 : अन्नधान्यांसह पॅक न केलेल्या वस्तूंवरही जीएसटी लागू होणार असून हे नवीन दर 18 जुलैपासून लागू (New GST Rates applicable from 18 July) होणार आहेत.

Read More