Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जीएसटी

18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू

New GST Rates from July 2022 : जीएसटी स्लॅबमधील काही व्यापक प्रमाणातील सुधारणा स्थगित करत जीएसटी परिषदेने मंत्र्यांच्या गटाला (Group of Ministries) या सुधारणांवर नव्याने शिफारसी सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

Read More

सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण; प्री-पॅक खाद्यपदार्थांसह दही, पापडावर जीएसटी लागू

जीएसटी कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन महागाईच्या काळात कात्री बसणार आहे. या परिषदेत प्री-पॅक, अनपॅक न केलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

सध्याच्या महागाईत सरकार जीएसटी दर वाढवणार का?

Revised GST Rates 2022: जीएसटी परिषदेची जून महिन्यात महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जीएसटीचे दर वाढवण्याची शिफारस केली जाऊ शकते का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read More

जीएसटीचा स्लॅब घटणार पण दर वाढणार - GST Slab Change Impact

जीएसटीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होत असतो. जीवनावश्यक व इतर वस्तूंवर आकारला जीएसटी हा थेट सर्वसामान्यांकडून वसूल केला जातो. त्यामुळे जीएसटीच्या दरात थोडीही वाढ झाली तर त्याचा थेट फकटा सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो.

Read More

जीएसटी रिटर्न कसे भरायचे? त्याचे प्रकार, तारखा आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

करदात्यांचे अनेक प्रकार आहेत. ज्यात सामान्य करदात्यापासून ई-कॉमर्स ऑपरेटर, करपात्र व्यक्ती, अनिवासी करदाता अशा सर्वांना विविध प्रकारचे जीएसटी रिटर्न भरणे आवश्यक आहे. त्याबद्द्ल आपण अधिक माहिती समजून घेणार आहोत.

Read More

GST TAX : जीएसटी म्हणजे काय? त्याची नोंदणी कशी करतात?

आपण एखाद्या राज्यात वस्तू विकत घेत असाल किंवा एखादी सेवा घेत असाल तर आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी असे दोन्ही कर भरावे लागतात. काय असतात हे कर आणि त्याचे प्रकार काय आहेत, ते आपण पाहणार आहोत.

Read More