Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

National Pension System: पीएफआरडीए नॅशनल पेन्शन स्कीममध्ये बदल करण्याच्या तयारीत, अडचणी होणार दूर

National Pension System: नॅशनल पेन्शन स्कीममध्ये काही बदल करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीएफआरडीएमार्फत हे बदल केले जाणार आहेत. या बदलानंतर नॅशनल पेन्शन स्कीम अधिक सोपी होणार आहे.

Read More

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे परिपत्रक निघाले, केव्हा मिळणार पहिला हफ्ता? जाणून घ्या

देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या शेतीसंबंधी गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांच्या हातात पैसा खेळता राहावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी ( PM-KISAN ) योजना 2019 साली सुरू केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त अर्थसहाय्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. जाणून घ्या केव्हा मिळणार योजनेचा पहिला हफ्ता?

Read More

Post Office Schemes: पोस्टाच्या 'या' 3 योजनांमध्ये गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा

Post Office Schemes: पोस्ट ऑफिसकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. ज्यामध्ये पालक मुलांच्या नावाने गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकतात. या फंडाचा वापर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर कामांसाठी करता येऊ शकतो.

Read More

EPF Vs NPS: निवृत्तीसाठी कुठे केलेली गुंतवणूक ठरेल फायद्याची, सविस्तर जाणून घ्या

EPF Vs NPS: तुम्हीही निवृत्तीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सरकारकडून चालवण्यात येणारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हे दोन उत्तम गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यापैकी कुठे गुंतवणूक केल्यावर तुमचा फायदा होईल, जाणून घेऊयात.

Read More

Government scheme : कलाकार मानधन योजनेंतर्गत वृद्ध कलाकारांना मिळतेय दरमहा 'इतके' मानधन

Government scheme : साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये, म्हणून ही योजना 7 फेब्रुवारी 2014 ला सुरु करण्यात आली. जाणून घेऊया, या योजनेबाबत सविस्तर माहिती.

Read More

High Interest Rate Scheme: 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवेळी मुद्दल रकमेपेक्षा जास्त मिळेल व्याज

High Interest Rate Scheme: सरकारी योजनेत गुंतवलेले पैसे हे अधिक सुरक्षित मानले जातात. कारण त्याची हमी स्वतः सरकार घेते. सरकारकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे 'सुकन्या समृधी योजना'(SSY). यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली, तर तुम्ही गुंतलेल्या मुद्दलीपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला व्याज स्वरूपात दिली जाते.

Read More

PLI Scheme: सरकारची पीएलआय योजना ठरते आहे फायदेशीर, जाणून घ्या काय आहे कारण

Governments Profit In PLI Scheme: देशात उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे निर्यातीच्या आघाडीवर देशाची प्रगती होण्यास मदत झाली. आज आपण पीएलआय योजनांचे यश आणि महत्व जाणून घेऊया.

Read More

PPF Scheme: सरकार वाढवू शकते PPF वरील व्याजदर,जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी वाढण्याची शक्यता

PPF Interest Rate Increase: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या गुंतवणूकदारांना सरकार व्याजदर वाढवून, आणखी त्यांचा आनंद द्विगुणीत करु शकते. सरकारने दोन तिमाहीत लहान बचत योजनांच्या 12 योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. मात्र पीपीएफ वरील व्याजदर दोनदा कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता सरकार जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी पीपीएफवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये करू शकते.

Read More

SBI vs LIC: अ‍ॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करायची आहे? सर्वोत्तम कोणती, एसबीआय की एलआयसी?

SBI vs LIC annuity plan: नोकरी सुरू असतानाच गुंतवणूक केल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक समस्यांचा सामना करण्याती वेळ येत नाही. प्रत्येक समजूतदार व्यक्ती नोकरी लागताच पुढचं नियोजन करतो. मात्र कधी कधी कोणत्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करावी, याविषयी स्पष्टता नसते. याचविषयी जाणून घेऊ...

Read More

Central Government Scheme: प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये आता होणार फवारणीसाठी ड्रोनची विक्री, जनऔषधी केंद्रही उघडणार

PMKSK: केंद्र सरकार देशभरातील 1,00,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून पिकांसाठी लागणारे खते आणि कीटकनाशकांची विक्री सुरू करणार आहे, त्यांच्या फवारणीसाठी ड्रोनची विक्री देखील सुरू करणार आहे. तसेच केंद्र सरकारने जन औषधी केंद्र उघडण्याची घोषणाही केली आहे.

Read More

Post Office Gram Suraksha Yojana: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 1500 रुपये मासिक गुंतवा आणि 35 लाखांपर्यंतचा परतावा मिळावा

Post Office Gram Suraksha Yojana: गेल्या काही वर्षांमध्ये पोस्ट ऑफिसच्या आधुनिकीकरणामुळे लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. जर तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची 'ग्राम सुरक्षा योजना' तुमच्या फायद्याची ठरू शकते. यामध्ये केलेली 1500 रुपये मासिक गुंतवणूक 35 लाखांपर्यंतचा परतावा मिळवून देऊ शकते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

PM Kisan Yojana : लवकरच मिळणार पीएम किसान योजनेचा 14वा हफ्ता, लाभार्थ्याचे अपडेट्स जाणून घ्या

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता लवकरच जारी केला जाईल. अनेक शेतकरी या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. पीएम किसान योजनेचा मागचा म्हणजेच 13वा हफ्ता 27 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 14वा हप्ता जूनमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे, मात्र त्यासंदर्भातली अधिकृत माहिती नाही.

Read More