Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Free-Of-Cost Treatment : महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयात सर्व उपचार मोफत मिळणार ; मंत्रिमंडळाचा निर्णय

संविधानाने दिलेल्या अनुच्छेद 21अन्वये आरोगाच्या अधिकारा अंतर्गंत हा निरणय घेण्यात आला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत एकूण 2 हजार 418 संस्था असून या सर्व ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार हे निशुल्क असतील. यासाठी जो काही खर्च आहे तो खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

Read More

DA Updates: 20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार, थकबाकी देखील मिळणार…

इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत 1 नोव्हेंबर 2002 पूर्वी बँकांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 100% DA लाभ देण्यावर सहमती झाली आहे. म्हणजेच आता लवकरच निवृत्त कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याबाबतची पेंडिंग प्रकरणे निकाली लागणार आहेत आणि पेन्शनमध्ये देखील वाढ होणार आहे.

Read More

ATAL Aawas Scheme : बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी सरकारचे 'अटल आवास योजने'तून अर्थसहाय्य

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून राज्य सरकारकडून कामगार मंडळाकडे नोंद असलेल्या अधिकृत बांधकाम कामगारास घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात येते. तसेच या योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यास नवीन घर बांधायचे असेल तर, किंवा जुने घर पक्के करण्यासाठी या योजनेतून अर्थसहाय्य करण्यात येते.

Read More

Women Investment: केंद्र सरकारची महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्किम ठरली हीट, आतापर्यंत 8630 कोटींची गुंतवणूक

Women Investment: महिला आणि मुलींना केंद्रस्थानी ठेवून बचतीच्या दृष्टीने ही खास योजना तयार करण्यात आली आहे. वर्ष 2025 पर्यंत महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्किम सुरु राहणार आहे.

Read More

Crop insurance : शेतकऱ्यांना दिलासा! पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ

तांत्रिक अडथळ्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा योजनेसाठी मुदतीमध्ये अर्ज करण्यास असमर्थ ठरले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. राज्य शासनाकडून ही पीक विमा योजना एक रुपयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read More

MJPJ Arogya yojana : महात्मा फुले जनआरोग्य योजना आता सर्वांसाठी उपलब्ध; विमा संरक्षणाच्या रकमेतही वाढ

यापुढे Mahatma jyotiba Phule Jan Arogya Yojana अंतर्गत राज्यातील सर्व प्रकारच्या रेशनकार्डधारक कुटुंबांना उपचार खर्चाचे विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे. तसेच या योजनेतील लाभार्थी कुटुंबांना देण्यात येणाऱ्या विमा संरक्षणाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

Read More

SBI Saral Pension scheme: निवृत्तीनंतर जगा आरामदायी आयुष्य! एसबीआय सरल पेन्शन योजनेचे आहेत लाभच लाभ?

SBI Saral Pension scheme: निवृत्तीनंतर आरामदायी जीवन असावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नसतो, त्यामुळे नोकरी करत असतानाच बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानं विविध फायदे मिळतात. एसबीआयचीदेखील एक चांगला परतावा देणारी योजना आहे.

Read More

PMBJP : जनऔषधी योजनेत मधुमेहासह नवीन उत्पादनांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर

सर्व सामान्यांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध व्हावी या हेतून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची (PMBJP) सुरूवात केली. आज या योजनेमार्फत वेगवेगळ्या आजारावरील औषधं नागरिकांना अल्प दरात मिळत आहेत. या योजनेद्वारे आता काही नवीन उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. ती औषधं कोणती आहेत? हे आपण पाहूया.

Read More

Disaster Fund : जून ते ऑक्टोबरमधील नैसर्गिक आपत्तीसाठी वाढीव दराने नुकसान भरपाई; किती मिळणार मदत?

अनेक ठिकाणी महापुराचे पाणी गावात शिरल्याने काही वेळा घरे, यासह व्यावसायिक दुकाने यांचेही नुकसान होते. अशा प्रकारे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती निवारण निधीमधून (SDRF) मालमत्तेच्या नुकसानीस आर्थिक मदत केली जाते. दरम्यान राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर 2023 या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Central Government Scheme: या योजनेचा लाभ आता आई-वडीलांसह सासू-सासरे ही घेणार, कोणती आहे योजना?

Central Government Health Scheme: केंद्राच्या केंद्र सरकार आरोग्य योजनेमध्ये (CGHS) महत्वाचा बदल करण्यात आला असून आता केंद्र सरकारमध्ये कार्यरत असलेला पुरूष कर्मचारी आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाही या योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून आणू शकतो. चला तर मग या योजनेविषयी अधिक जाणून घेऊया.

Read More

Sanitary pads: अस्मिता योजना! मुलींना दिले जातात माफक दरात सॅनेटरी नॅपकिन्स

Sanitary pads: आता सॅनेटरी पॅडबाबत सर्व महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आता सॅनेटरी पॅडचे अनेक ब्रॅंड आहेत. प्रत्येक महिला वेगवेगळा ब्रॅंड वापरतात. त्याचबरोबर महिला बचत गट, आरोग्य सेविकासुद्धा कमी किमतीमध्ये सॅनेटरी पॅड पुरवतात. जाणून घेऊया, याबाबत सविस्तर माहिती.

Read More

PM Kisan Scheme : महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकरी PM Kisan योजनेच्या 14 व्या हप्त्याचे लाभार्थी; 1866.40 कोटी खात्यात

आज पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांना PM Kisan या योजनाचा 14 वा हप्ता वितरीत करण्यात आला. या हप्त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून सुमारे 8.5 कोटी शेतकऱ्यांना 17000 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तब्बल 85.66 लाख शेतकरी या हप्त्याचे लाभार्थी ठरले असून सुमारे 1866.40 कोटी रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांचे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

Read More