EPFO Higher Pension: भविष्य निर्वाह निधीमध्ये वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, घाई करा!
कर्मचार्यांना उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी EPFO ने तीनदा मुदतवाढ दिली आहे. शहरी भागातील कर्मचाऱ्यांपेक्षा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे असे EPFO ला जाणवले आहे. वाढीव पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना घेता यावा आणि वेळेत त्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Read More