Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Tokenization : ऑनलाईन पेमेंटच्या नवीन नियमांमुळे ग्राहकांमध्ये चिंता!

Online Payment Rules: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) 1 जुलैपासून ऑनलाईन पेमेंटसाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारांसाठी टोकनायझेशन (Tokenization RBI) नियम लागू होणार आहेत? जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.

Read More

​​SBI सह या बँकांच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI), एचडीएफसी (HDFC), आयडीबीआय बँक(IDBI Bank) आणि कोटक महिंद्रा बँक(Kotak Mahindra Bank) यांनी त्याच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Read More

RuPay पेमेंट कार्ड आहे तरी काय?

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बॅंकेने (Reserve bank of India) रुपे पेमेंट कार्ड हे यूपीआय पेमेंट व्यवस्थेशी (UPI payment system) जोडण्यास परवानगी दिली आहे. RuPay कार्ड नक्की आहे तरी काय? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Read More

होम लोन, कार लोन महागणार; आरबीआयची रेपो दरात पुन्हा वाढ

RBI Hike Repo Rate : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर 50 बेसिस पॉईंटने वाढवला असून या वर्षभरात महागाई 6.7 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

Read More

बँकेच्या अ‍ॅपमधील या सुविधा तुम्हाला माहित आहेत का?

आपल्या ग्राहकांचा वेळ वाचण्यासाठी बँकेने अ‍ॅप तयार केले आहेत. एका ठिकाणी बसून बँकेच्या वेगवेगळ्या सोइ-सुविधा बँकेच्या अ‍ॅपवर पाहता येतात.

Credit Card Close Application: क्रेडिट कार्ड कसे बंद करायचे?

Credit Card Close Application: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड बंद करण्याची प्रक्रिया फार सोपी झाली आहे. अर्ज केल्यावर 7 दिवसात कार्ड बंद करणे बँकेला बंधनकारक आहे.