Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

'फेडरल रिझर्व्ह'ने व्याजदर वाढवले; तुमच्यावर काय होणार परिणाम, खरंच महागाईचा भडका उडणार का?

Federal Reserve Bank Hike Rate : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने नुकतेच व्याजदरात पाऊण टक्क्याची (0.75%) वाढ केली. याचा फटका भारताला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रूपयाच्या मूल्यावरही याचा परिणाम होऊ शकतो.

Read More

चीन आर्थिक संकटात! बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची आंदोलने, लष्कर रस्त्यावर उतरले

चीनमध्ये कोरोनानंतर बँकिंग क्षेत्राला अभूतपूर्व संकटाने ग्रासले आहे. इथल्या काही बँका अक्षरश: बुडण्याच्या उंबरठयावर आहेत. चीनमधील या परिस्थितीमुळे जागतिक महामंदीची चाहुल असल्याचे बोलले जात आहे.

Read More

नीती आयोगाचा डिजिटल बॅंकांच्या परवान्यासाठी सरकारला रोडमॅप सादर!

'डिजिटल बँक्स: अ प्रपोजल फॉर लायसनिंग अण्ड रेग्युलेटरी रेजिम फॉर इंडिया' (Digital Banks: A Proposal for Licensing & Regulatory Regime for India) या अहवालाद्वारे नीती आयोगाने भारतातील डिजिटल बँक परवाना आणि नियामक याबाबतचा सरकारला रोडमॅप सादर केला आहे.

Read More

रुपया (का) पडतोय..? म्हणून खिशात अधिक पैसे ठेवा!

रुपया (rupee) पडतो म्हणजे नेमकं काय होतं. त्याचा तुमच्या-आमच्यावर काय परिणाम होतो. सातत्याने घसरण होणा-या रुपयामुळे आपल्याला खिशात-वॉलेटमध्ये (wallet) अधिक पैसे का ठेवावे लागू शकतात. भडकणाऱ्या महागाईशी (inflation), देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्याचा काही संबंध आहे का?

Read More

Dollar Vs Rupees : रुपया 80चा टप्पा ओलांडणार?

अमेरिकेत जून महिन्यातील किरकोळ महागाईचे आकडे प्रसिद्ध झाले असून तिथे महागाई 9 टक्क्यांच्या वर पोहोचली आहे. याचा परिणाम रुपयावर झाला असून तो लवकरच 80 टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

SBI वगळता सर्व सार्वजनिक बॅंकांचे खाजगीकरण करा : अर्थतज्ज्ञांची शिफारस

Bank Privatisation Update : सरकार बॅंक खाजगीकरण विधेयकाद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील (PSBs) किमान हिस्सा 51 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत आहे.

Read More

रेपो दराचा अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांवर कसा परिणाम होतो?

रेपो दरामुळे (Repo Rate) एकूण अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारचे परिणाम (Repo Rate Effect on Economy) होऊ शकतात. मग तो बँकिंग क्षेत्रावरील असो किंवा एखाद्या व्यक्तीच्या कर्जावरील असो किंवा एकूणच देशातील कंपन्या आणि सर्व्हिस सेक्टरवरील ही असू शकतो.

Read More

रेपो रेट कपातीचा वैयक्तिक कर्जावर कसा परिणाम होतो?

वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) कोणत्याही तारणाची आवश्यकता नसल्यामुळे, कर्ज देणाऱ्यांसाठी ती सर्वांत मोठी जोखीम असते. या बिनातारण जोखमीमुळेच पर्सनल लोनचा व्याजदर हा मुळातच जास्त असतो.

Read More

रेपो दरचा शेअर मार्केटवर कसा परिणाम होतो?

रेपो दरचा (Repo Rate) परिणाम फक्त बँकांवर होत नाही. तर बॅंकेशी संबंधित सर्व कंपन्या आणि बॅंकेच्या ग्राहकांवरही होतो. तसेच शेअर मार्केटमधील कंपन्यांच्या शेअर्सवरही होतो.

Read More