अनेक बँक खाती असल्यास होऊ शकते नुकसान, वेळेत करा या गोष्टी
अनेक बँकांमध्ये खाती असणे चांगले की वाईट हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बँकांची अनेक खाती असल्यामुळे काय नुकसान होऊ शकते; हे आपण समजून घेणार आहोत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
अनेक बँकांमध्ये खाती असणे चांगले की वाईट हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बँकांची अनेक खाती असल्यामुळे काय नुकसान होऊ शकते; हे आपण समजून घेणार आहोत.
Read Moreबँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकाने ठेवलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू गहाळ झाल्या किंवा चोरीला गेल्या तर त्याची नुकसान भरपाई कशी मिळू शकते. याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.
Read Moreतुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर या पर्यायांचा वापर करून टॅक्समध्ये सवलत मिळवू शकता. काय आहेत हे पर्याय त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
Read Moreआयटीआर भरण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे विलंब न करता सर्वप्रथम हे काम मार्गी लावा. कारण, ते भरून तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Read Moreदेशाच्या अर्थमंत्री लोकसभेत वित्त विधेयक (Finance bill) आणि विनियोजन विधेयक (Appropriation Bill) मांडतात. ही विधेयके मान्य झाल्यानंतरच नवीन आर्थिक वर्षातील तरतुदी लागू होतात.
Read Moreमार्च महिन्यातील आर्थिक कामकाजाची कामे रखडलेली असताना अचानक बॅंक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारल्याने सर्वसामान्यांना याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
Read Moreतुमची बँक गृहकर्जावरील व्याज कमी करत नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेत होम लोन ट्रान्सफर करून तुम्ही तुमच्या सध्याच्या EMI आणि व्याजदरावर अधिक बचत करू शकता.
Read More31 मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसून अनेक आर्थिक कामांची अंतिम मुदतही आहे. ही आर्थिक कामे वेळेत पूर्ण न केल्यास पुढील आर्थिक वर्षात तुम्ही अडचणीत येऊ शकतात.
Read MoreUPI123Pay च्या मदतीने पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते लिंक करून फीचर फोनवरून ही करता येणार डिजिटल पेमेंट.
Read Moreजाणून घ्या डिजिटल चलनाबद्दल आणि करून घ्या स्वतःचा फायदा
Read Moreईपीएफओ खात्यामध्ये जमा झालेल्या व्याजाचे आकलन करायचे असेल तर घरबसल्या सहजपणे त्याची पडताळणी करा
Read Moreका गोठवली जातात बँक खाती, खाते फ्रीज केल्यावर काय करायचे जाणून घ्या अधिक माहिती
Read More