World Bank कडून भारतीयांसाठी खुषखबर, जाणून घ्या बँक काय म्हणते
World Bank ने पुढील वर्षी आपला विकास दर कमी राहण्याचा अंदाज तर वर्तवला आहे. मात्र, तरीही जागतिक बँकेचा अभ्यास भारतासाठी एका दृष्टीने चांगला ठरला आहे. कसा ते जाणून घेऊया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
World Bank ने पुढील वर्षी आपला विकास दर कमी राहण्याचा अंदाज तर वर्तवला आहे. मात्र, तरीही जागतिक बँकेचा अभ्यास भारतासाठी एका दृष्टीने चांगला ठरला आहे. कसा ते जाणून घेऊया.
Read Moreग्रीव्हज मोबिलिटी (Greaves Mobility) नवीन हाय-स्पीड स्कूटर प्रायमस ('Primus') सादर करून 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे.
Read MoreGovernment Subsidy: शेतकऱ्यांना शेती करणे अधिक सोईस्कर व्हावे व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, या हेतूने शासनाच्यावतीने 'पीएम किसान ट्रॅक्टर योजना' राबविण्यात आली आहे. या योजनेव्दारे शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Read MoreTravel Insurance: भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. रेल्वे बरोबरच एसटी महामंडळाच्या बसने शालेय सहल नेल्यास त्यावर सुद्धा प्रवास भाड्यात 50 टक्के सूट आणि 1 रुपयात 10 लाखाचा विमा मिळतो. अनेकदा प्रवाशांना यातील अनेक सुविधांची माहिती नसते. विमा संरक्षण ही रेल्वेची अशीच एक योजना आहे.
Read Moreठेवीदारांनी सहकारी पतसंस्थेत (Co-operative Bank) जमा केलेली रक्कम अनेकदा राष्ट्रीयीकृत बँकेत (Nationalize Bank) मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवण्याची पद्धत ग्रामीण भागात रूढ आहे. या गुंतवणुकीवरील प्राप्तिकर रद्द केला जावा अशी पतसंस्थांची मागणी होती, ती आता पूर्ण झाली आहे.
Read MoreCustoms : दुबईतून फळांच्या टोपलीत लपवून दीड कोटीचे विदेशी चलन आणले जात होते. मात्र मुंबई विमानतळावर पकडण्यात आले.
Read Moreभारतीय बनावटीच्या सेमीकंडक्टर आणि चीपसाठी (Made In India Semiconductor Export) जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी सरकारने विकसनशील देशांशी बोलणी सुरू केली आहे.
Read MoreBGMI : क्राफ्टन कंपनीने हा गेम विकसित केला आहे. कंपनी BGMI परत आणण्यासाठी सरकारशी चर्चा करत आहे. काही गेमिंग कंटेन्ट निर्मात्यांनी दावा केला आहे की BGMI याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये Google Play-Store वर परत येईल.
Read MoreNykaa Share Price : नायका, मामा अर्थ या कंपन्यांचे आयपीओ मागच्या एका वर्षांत आलेत. आणि त्यानंतरच्या त्यांच्या मूल्यांकनावरून ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आज नायकाचा एक मोठा ब्लॉक डीलही पार पडलाय.
Read Moreमुंबईतील आरबीआय मुख्यालयाजवळील मिंट रोडवर फळविक्रेता म्हणून व्यवसाय करणाऱ्या लाल साहनी यांचा ई-रुपीचा पायलट प्रोजेक्टमध्ये सहभाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजेच डिजिटल-रुपी (Digital Rupee) हा प्रकल्प सध्या प्रायोगिक स्वरूपात राबवत आहे. यालाच ई-रुपी (E-Rupee) देखील म्हटले जाते.
Read MoreGoldman Sachs Layoff: अमेरिकेतील गोल्डमॅन सॅक्सने कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्यादृष्टीने 3200 हून अधिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून अनेक जणांना नोकरीवरून कमी ही करण्यात आले आहे.
Read MoreGoogle Pixel 6a ला 5G बँडसाठी सपोर्ट आहे. त्याच वेळी, Pixel 7 आणि Pixel 7 Pro सह 22 5G बँड देण्यात आले आहेत. तुमच्याकडे यापैकी कोणताही Pixel फोन असल्यास, तुम्ही बीटा अपडेट डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यास सुरुवात होईल, जरी अंतिम अपडेट रिलीज होण्यास वेळ लागेल.
Read More