Today's Gold Silver Rates: सोने आणि चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर
Today's Gold Silver Rates: सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57 हजार रुपयांच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Today's Gold Silver Rates: सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57 हजार रुपयांच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.
Read MoreWheat Price Rise: देशात गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या (Uttar Pradesh and Bihar) अनेक भागांमध्ये गव्हाचे दर प्रति क्विंटल 3000 रुपये विकले जात आहेत. जाणून घेऊया गव्हाच्या दर वाढीबाबत काय म्हणतात तज्ञ..
Read Moreमागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटर ताब्यात घेतली. मात्र, तेव्हापासून कंपनीच्या उत्पन्नाला उतरती कळा लागली आहे. एलन मस्क यांनी कंपनीमध्ये अनेक निर्णय एकतर्फीपणे घेतल्याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर झाला.
Read MoreMake My Trip : तुम्ही कधी रिसॉर्ट किवा एखादी रूम प्रवासाला निघण्यापूर्वी बूक केलेय. आणि ज्या ठिकाणी तुम्ही बूकिंग केलय तिथे गेल्यावर तुम्हाला कुलूप दिसल तर काय कराल?
Read MoreOnePlus Nord CE 3: OnePlus यावर्षी बाजारात OnePlus Nord CE 3 लॉंच करण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या स्मार्टफोनची बरीच चर्चा आहे. कंपनीकडून अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. लॉन्च होण्यापूर्वीच Nord CE3 चे स्पेसिफिकेशन आणि किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे, ती जाणून घेऊया.
Read Moreजनरल मोटर्स कंपनीने 2017 भारतातून काढता पाय घेतला. भारतातील सर्व प्रकल्प बंद केले तसेच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. पुण्यातील तळेगाव येथे कंपनीचा वाहन निर्मिती प्रकल्प होता. पुण्यातील निर्मिती प्रकल्प आणि जागाही कंपनीने विकायला काढली आहे.
Read MoreHow can I earn money from home by a PC: सध्या जागतिक मंदीचे परिणाम सुरू झाले आहे. कित्येक नामांकित कंपनींनी कर्मचारी कपात केले आहे. जर तुमची ही नोकरी धोक्यात असेल, तर तुम्ही घरबसल्या लॅपटॉपवरून पैसा कमविण्याचा मार्ग निवडू शकता.
Read Moreजेव्हा तुम्ही बँकेत तुमचे खाते उघडता तेव्हा तुम्हाला तुमचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. केवायसी म्हणून ही कागदपत्रं सबमिट केली जातात. पण अनेकवेळा बँक पुन्हा केवायसी अपडेट (KYC Update) करायला सांगते ते कधी ते समजून घेऊया.
Read More26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी DGCA (Directorate General if Civil Aviation) ने मोठी कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोबतच विमान पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. याआधी एअर इंडियाने आरोपी शंकर मिश्रावर चार महिन्यांची प्रवास बंदी घातली आहे.
Read Moreलाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना त्यात सम अँश्युअर्ड हा शब्द वारंवार येतो. सम अँश्युअर्ड म्हणजेच विमा रक्कम. ही रक्कम किती घ्यावी? याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत.
Read Moreभारतीय आयुर्विमा महामंडळाने LIC Jeevan Azad नावाची एक नवीन योजना आणली आहे. दीर्घ कालावधीसाठी असलेली ही योजना ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे.
Read Moreदेशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1950 साली सभागृहात सादर होण्यापूर्वीच लीक झाला होता. त्यानंतर बजेटच्या छपाईचे काम राष्ट्रपती भवनातून मिंटो रोडवरील प्रेसमध्ये हलवण्यात आले.
Read More