Adani vs Hindenburg: बाजार स्थैर्यासाठी नियामक एजन्सीनी सतर्क राहण्याच्या निर्मला सीतारामन यांच्या सूचना
Adani vs Hindenburg संघर्षाचा परिणाम शेअर बाजाराच्या स्थैर्यावर देखील होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नियामक एजन्सीना सूचना दिल्या आहेत.
Read More