Indigo : इंडिगोच्या फ्रेश सॅलडला लोकांनी सोशल मीडियावर केले ट्रोल
वक्तशीरपणाच्या यादीत 15 व्या स्थानावर असलेल्या देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोला फ्रेश सॅलडमुळे लोक सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. पण का? ते जाणून घेऊया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
वक्तशीरपणाच्या यादीत 15 व्या स्थानावर असलेल्या देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोला फ्रेश सॅलडमुळे लोक सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. पण का? ते जाणून घेऊया.
Read MoreJames Cameron Net Worth:अवतार 2 व टायटॅनिक हे चित्रपट संपूर्ण जगात ब्लाॅकबस्टर ठरले आहे. अजून ही टायटॅनिक चित्रपटाची चर्चा होते, तर अवतार 2 चित्रपटानेदेखील छप्पर फाडके कमाई केली होती. चला, तर मग या चित्रपटाचे दिग्दर्शक 'जेम्स कॅमरून' यांच्या लक्झरी लाइफविषयी जाणून घेवुयात.
Read Moreतुमच्याकडे एटीएम किंवा डेबिट कार्ड नाही. पण तुम्हाला युपीआयचा वापर करायचा आहे. (UPI Registration) तर आता आधार कार्डद्वारे तुम्ही युपीआय खाते तयार करु शकता. कसे? ते घ्या जाणून.
Read Moreइ-कॉमर्स आणि जुन्या वस्तू खरेदी-विक्री क्षेत्रातील कंपनी Olx ने दीड हजार कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण वर्कफोर्सच्या 15% आहे. जगभरातील विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार असला तरी सर्वाधिक भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.
Read Moreहिरो कंपनीने स्टाईलिश आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेली Xoom स्कूटी नुकतीच लाँच केली आहे. (Hero Xoom 110 Features) ही स्कूटी 110cc ची असून स्पोर्टी स्कूटी सेगमेंटमध्ये आहे. कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत झाल्याने स्कूटींची मागणी वाढत आहे.
Read Moreमुंबई, पुण्यात फिरायला आलेल्यांसाठी खरेदी करण्यासाठीसुद्धा अनेक मार्केट्स उपलब्ध आहेत. त्यातील काही प्रमुख मार्केट्सची (Markets in Pune, Mumbai) यादी आज आपण पाहूया.
Read MoreBudget 2023 Income Tax: इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80C (Income Tax Section 80C) हे फक्त वैयक्तिक व्यक्ती (करदाता) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे. कॉर्पोरेट संस्था, भागीदारी कंपन्या आणि इतर व्यवसाय हे कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळवण्यासाठी पात्र नाहीत.
Read More2023 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे अनेक मागण्या आहेत. सामान्य अर्थसंकल्पासोबत रेल्वेचा अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांच्याही सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात.
Read MoreCrude Oil Price Surge: जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडच्या किंमतीत आज मोठी वाढ झाली. इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने तेलाच्या किंमतीत आज तेजी दिसून आली.
Read Moreसॅमसंगने शनिवारी (28 जानेवारी) नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेस येथे उत्तर भारतातील सर्वात मोठ्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले, Apple ने देशातील पहिले फ्लॅगशिप स्टोअर उघडण्याची तयारी केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत. सॅमसंग कंपनीने उत्तर भारतात आपले सर्वात मोठे रिटेल स्टोअर (Samsung North India's biggest Retail Store) उघडले आहे. त्यात स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, TWS इअरबड्स, टॅबलेट इ. उपकरणे असतील.
Read MoreAnant Ambani & Radhika Marchant Engagement: भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा राधिका मर्चंट हिच्याशी झाला. या साखरपुडयाला आठवडा उलटून गेला तरी, त्यांच्या या साखरपुडयाची चर्चा काही थांबायचे नाव घेत नाही. आता अनंत अंबानी यांनी घातलेल्या कपडयांवरील 'ब्रोच'ची चर्चा सुरू आहे. या ब्रोचची किंमत एेकून तुम्ही ही व्हाल थक्क
Read MoreMutual Fund Settlement: शेअर मार्केटमध्ये ट्रे़ड सेटलमेंटचा कालावधी T+1 इतका कमी करण्यात आला आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड उद्योगात देखील ट्रेड सेटलमेंटचा कालवधी कमी करण्यात आला आहे. ज्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.
Read More