MRP म्हणजे काय? त्याचे फायदे-तोटे काय?
What is MRP: मॅक्सिमम रिटेल प्राईस ही मॅनिफॅक्चरर (manufacturer) ने मोजलेली किंमत आहे. मॅनिफॅक्चररने एखाद्या वस्तूची विक्री जास्तीतजास्त किती किंमतीला करायची हे ठरवून दिलेली किंमत म्हणजे एमआरपी.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
What is MRP: मॅक्सिमम रिटेल प्राईस ही मॅनिफॅक्चरर (manufacturer) ने मोजलेली किंमत आहे. मॅनिफॅक्चररने एखाद्या वस्तूची विक्री जास्तीतजास्त किती किंमतीला करायची हे ठरवून दिलेली किंमत म्हणजे एमआरपी.
Read MoreIndia's EV revolution could take benefit by 2030, Survey Indicates: इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरत असून गुंतवणूकदारही या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात इच्छुक आहेत.
Read MorePayPal Spotify 3 months premium free: नुकतेच PayPalने एक प्रमोशन लॉन्च केले आहे. ज्यात PayPal आणि Spotify यांच्या सहकार्याने PayPal कडून मिळणार तुम्हाला 3 महिने Spotify मोफत वापरता येणार आहे.
Read MoreLIC Launches Whatsapp Services: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नव्याने व्हॉट्सअप सर्व्हिस सुरू केली. रजिस्टर्ड युझर्स प्रीमिअम कधीपर्यंत भरायचा, पॉलिसीचे स्टेटस काय? आणि इतर सेवांची स्थिती व्हॉट्सअपद्वारे चेक करता येऊ शकते.
Read Moreसणासुदीच्या काळानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरभरतीची मोहीम जोरात असते. यंदाही नोव्हेंबर महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत नोकर भरतीचं प्रमाण 27% नी जास्त आहे. कुठल्या क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी? आणि काय आहे देशातला नोकरभरतीचा मूड?
Read Moreगुंतवणुकीत वैविध्य आणण्याची गरज तसेच विविध कर्ज साधनांमधील गुंतवणुकीवरील तुलनेने कमी परतावा या कारणास्तव, ESIC (Employees state insurance Corporation) ने ETF पर्यंत मर्यादित इक्विटीमध्ये अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीला मान्यता दिली.
Read MoreCanara Bank Hikes Transaction Limit: सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला. बँकेने ATM साठी दैनंदिन व्यवहार मर्यादा वाढवली आहे. त्याशिवाय बँकेने डेबिट कार्डची मर्यादा आणि POS मशीनसाठी व्यवहार मर्यादा वाढवली आहे.
Read Moreअचानक उद्भवणाऱ्या अपघाती संकटावर वैयक्तिक अपघात विमा हा एक प्रभावी पर्याय मानला जातो. मात्र या प्रकारची पॉलिसी खरेदी करताना काय काळजी घ्यावी, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read Moreकरपात्र उत्पन्न नसलेल्या पगार नसलेल्या व्यक्तींना कर्जासाठी अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा किंवा आयटीआर सारखी कागदपत्रे सादर करणे आव्हानात्मक वाटू शकते. आयटीआर (ITR – Income Tax Return) सबमिट न करता कर्ज कसे मिळवायचे ते जाणून घेऊया.
Read MoreBajaj Hindusthan Sugar Share Price: साखर उद्योगातील आघाडीची कंपनी बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली आहे. आज सोमवारी 5 डिसेंबर 2022 हा शेअर 19% ने वधारला आहे. सलग दोन सत्रात अप्पर सर्किट लागल्याने हा शेअर ट्रेंडिंगमध्ये आहे.
Read MoreMarket Bull Ramesh Damani यांना नव्या पिढीचे गुंतवणूकदार समजले जाते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. त्यांच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी मार्केटकडे एक लॉन्ग टर्म ऑप्शन म्हणून पाहण्याची दृष्टी देतात. आज ते भारतातले यशस्वी इन्व्हेस्टर आणि ट्रेडर आहेत.
Read Moreआंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (IMF - International Mutual Fund) हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा आणि दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात (International Share Market) उपलब्ध असलेल्या असंख्य संधींचा वापर करण्याचा एक सोयीस्कर मार्ग म्हणून उदयास आला आहे.
Read More