Intraday Trading: किती रूपयाच्या गुंतवणूकीने करावी सुरुवात?
शेअर मार्केटमध्ये Intraday Trading चे आकर्षण असणाऱ्यांची संख्या मोठी असते. याची सुरवात करताना किती रुपये गुंतवावेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
शेअर मार्केटमध्ये Intraday Trading चे आकर्षण असणाऱ्यांची संख्या मोठी असते. याची सुरवात करताना किती रुपये गुंतवावेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकारच्या मुद्रा योजनेच्या (Mudra Yojana) मदतीने तुमचे व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न खरं होणार आहे. त्याअंतर्गत सरकार छोट्या व्यापाऱ्यांना 75-80 टक्के व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते. 80% सरकारी निधी आणि अनुदानासह सर्वात फायदेशीर व्यवसाय कल्पना पाहूया.
Read Moreक्रोम बाऊजरद्वारे तुम्ही विविध वेबसाइट आणि पोर्टलवर लॉग इन होत असता. त्यासाठी तुम्हाला युझर आयडी आणि पासवर्ड लागतो. मात्र, आता गुगल क्रोमने पास की (Google Passkey feature) हे फिचर सुरू केले आहे. हे पासवर्डपेक्षा जास्त सुरक्षित आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये विना पासवर्ड आणि युजरनेमशिवाय लॉगइन करू शकता.
Read Moreएअर इंडियाने (Air India) अब्जावधी डॉलर्सची 500 जेट विमाने एअरबस आणि बोईंगकडून खरेदी करण्याचा मेगा प्लॅन तयार केला असून याला कंपनीचे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
Read MoreMarket Bull John Neff: मार्केटमध्ये आतापर्यंत अनेक उत्तम फंड मॅनेजर्स होऊन गेलेत व आज ही आहेत; जे गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्स मिळवून देत आहेत. अमेरिकेतील अशाच एका फंड मॅनेजरने एका लहान फंडची 5 हजार टक्क्यांनी वाढ करून दाखवली होती.
Read Moreएलॉन मस्क यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे ट्विटर ब्लू या नवीन सेवेची सुरुवात केली आहे. या प्रिमिअम सेवेत तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील. आणि त्या बदल्यात ब्लू टिक, ट्विट एडिट करण्याची सोय आणि इतर काही सुविधा मिळतील
Read Moreम्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे कल वाढताना दिसत आहे. यात गुंतवणूक करताना Lum sump गुंतवणूक करावी की SIP असा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय, यात फायदेशीर काय आहे आणि दोन्ही प्रकारांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते जाणून घेणे आवश्यक आहे.
Read MoreLong Term Vs Short Term: लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म (Long Term & Short Term) प्रत्येक प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये (Investment) मोठी भूमिका बजावत असतात. पण अनेक वेळा यातील गोंधळामुळे गुंतवणूकदाराला चांगल्या संधीला मुकावे लागते. हाच गोंधळ दूर करण्यासाठी लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.
Read Moreमुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचं काम आता वेगाने सुरू आहे. आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणाची सगळी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने आता 22,000 झाडांची वृक्षतोड करायलाही परवानगी दिली आहे
Read Moreटाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या विस्ताराची महत्त्वाची घोषणा केली आहे. आणि टाटा समुह सेमीकंडक्टरच्या उत्पादनात आला तर जागतिक स्तरावर असलेली मागणी भारत पूर्ण करू शकेल.
Read MoreBank Account: डिजिटल युगात काय होईल याचा काही नेम नाही. पूर्वी ज्या गोष्टींसाठी लाइन लावून दिवसभर उन्हात उभ रहाव लागत होत, त्या गोष्टी आता 2 मिनिट मध्ये होतात. बँके विषयी बोलायचे झाले तर सद्यस्थितीमध्ये बँक अकाऊंट (bank account) ही अशी बाब आहे, ज्यापासून कोणीही वंचित नाही. एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असू शकतात? जाणून घेऊ.
Read MoreUnion Budget 2023 Indian Railway: केंद्रीय अर्थसंकल्पातच हल्ली रेल्वे अर्थसंकल्पही अंतर्भूत असतो. आणि यंदा 1,00,000 किमींचे नवे रेल्वे मार्ग उभारण्याबरोबरच भारतीय रेल्वेचं संपूर्ण इलेक्ट्रिफिकेशन करण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे
Read More