Falbag Lagwad Scheme : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना काय आहे?
योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% असे तीन वर्षात अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे.
Read More