Nagpur Flood : नागपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; ऐन सणासुदीमध्ये लाखो रुपयांची वित्तहानी
Economic Impact Of Rains: आज (23 सप्टेंबर 2023) नागपूर जिल्ह्यात 4 तासात 100 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ढगफुटीसदृश झालेल्या या मुळसधार पावसामुळे शहर आणि जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील व्यापारी याबरोबरच सर्व व्यवहार ठप्प पडल्याने आणि अनेक प्रकारचा माल ओला झाल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाले.
Read More