Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ankush Bobade
Team Leader - Content
अंकुश बोबडे, ‘महामनी’मध्ये टीम लीड (कंटेन्ट रायटर) म्हणून कार्यरत. पत्रकार म्हणून लोकसत्ता (पुणे आवृत्ती), सकाळ (मुंबई), हिंदुस्थान समाचार (वेबपोर्टल) आणि दी संडे इंडियन (साप्ताहिक) या मिडिया हाऊसमधला कंटेन्ट रायटिंग आणि एडिटिंगचा Experience आहे. तसेच 'स्पार्क' (सोश्यो पॉलिटिकल अॅनालिसिस अॅण्ड रिसर्च केंद्र)च्या माध्यमातून बजेट अॅनालिसिस आणि विविध सामाजिक विषयांवरील पॉलिसी तयार करण्याचा अनुभव आहे. अंकुशला शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि पर्सनल फायनान्समध्ये Expertise.
Maharashtra Lottery 2023: राज्य सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या अधिकृत लॉटरी तुम्हाला माहितीये का?
18 Sep, 2023 20:30
5 mins read
1,515 views
Maharashtra Lottery 2023: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र गणपती भव्यतम सोडत' लॉटरी 27 सप्टेंबरला काढली जाणार आहे. यातील विजेत्यांना 40 लाखांचे बक्षिस मिळणार आहे.
Read MorePension Plan Options: खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना पेन्शन योजनांचे पर्याय काय? जाणून घ्या
18 Sep, 2023 19:00
5 mins read
906 views
Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासीन जाण्यासाठी पेन्शन प्लॅनचे काही निवडक पर्याय नक्कीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्याची तरतूद करू शकता.
Read MoreJawan Box Office Collection: जवान चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत पार केला 700 कोटींचा टप्पा
17 Sep, 2023 01:45
2 mins read
393 views
Jawan Box Office Collection: अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या जवान चित्रपटाने एका आठवड्यात 468 कोटींचा तर 9 दिवसांत 700 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Read MoreBest Car Loan: सणासुदीनिमित्त गाडी घेताय; मग कार लोनवर बेस्ट इंटरेस्ट रेट देणाऱ्या बँका जाणून घ्या
17 Sep, 2023 23:30
3 mins read
462 views
Best Interest Rate for Car Loan: तुम्ही नवीन गाडी घेण्याच्या विचारात आहात आणि त्यासाठी कार लोन देणाऱ्या बँकांची माहिती शोधत आहात. तर आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे कार लोनसाठी असलेले इंटरेस्ट रेटची माहिती घेऊन आलो आहोत.
Read MoreInvestment in IPO: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; 15 दिवसांत 5 आयपीओ मार्केटमध्ये येणार
16 Sep, 2023 22:15
4 mins read
271 views
Investment in IPO: आज आपण सप्टेंबर महिन्यात कोणकोणते आयपीओ येणार आहेत. त्यांची प्रति शेअर्सची किंमत किती? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे आयपीओ गुंतवणुकीसाठी कोणत्या तारखेला आणि किती दिवस खुले असणार आहेत, हे पाहणार आहोत.
Read MoreMarathwada Cabinet Meeting: राज्य सरकारची मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींची घोषणा
16 Sep, 2023 20:45
2 mins read
274 views
Marathwada Cabinet Meeting: सध्या सत्तेत असलेल्या तीन पक्षांच्या सरकारने आज (दि. 16 सप्टेंबर) संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतून मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज देणार, अशी चर्चा रंगली होती. त्यानुसार सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी 59 हजार कोटींच्या विविध योजनांना मंजुरी दिली.
Read MoreBest Car Discount Offer: गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या कंपन्यांच्या कारवर डिस्काउंट ऑफर; जाणून घ्या कंपनी आणि ऑफर्स
16 Sep, 2023 20:15
3 mins read
313 views
Best Car Discount Offer: गणेशोत्सवानिमित्त गाड्यांची विक्री करणाऱ्या डीलर्सने कंपनीच्या डिस्काउंटसह अतिरिक्त डिस्काउंट ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये कॅशबॅक, कॅश ऑफर्ससह एक्सचेंज ऑफर आणि डिस्काउंट ऑफर दिला जात आहे.
Read MoreMHADA LOTTERY 2023: कोकण विभागासाठी म्हाडाची आणखी एक लॉटरी; अर्जविक्री सुरु
15 Sep, 2023 01:45
2 mins read
410 views
MHADA LOTTERY 2023: म्हाडाच्या कोकण मंडळातील 5,309 घरांच्या लॉटरीसाठी उद्या जाहिरात प्रसिद्ध होणार असून इच्छुकांना उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
Read MoreAllen Scholarship 2023: पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 2.5 कोटींची बक्षिसे जिंकण्याची संधी
15 Sep, 2023 03:30
2 mins read
564 views
Allen Scholarship 2023: विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी ॲलन क्लासेसकडून भारतातील सर्वांत मोठी स्कॉलरशीप टेस्ट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या स्कॉलरशीपमध्ये एकूण 250 कोटी रुपयांची एकूण बक्षिसे असणार आहेत. त्यातील 2.5 कोटी रुपयांचे बक्षिसे रोख रकमेत दिली जाणार आहेत.
Read MoreUPI NOW PAY LATER: बँकेत पैसे नसतानाही करता येणार पेमेंट, कसं ते जाणून घ्या
15 Sep, 2023 01:00
3 mins read
348 views
UPI NOW PAY LATER: डिजिटल बँकिंग, युपीआय, गुगल पे, नेट बँकिंग, फोन बँकिंग या सर्व डिजिटल सुविधांमुळे रोख रकमेचे व्यवहार हळुहळू कमी होऊ लागले आहेत. कारण डिजिटली पेमेंट लवकर होते आणि त्यासाठी पैसे सोबत ठेवावे लागत नाही. पण आता UPI Now, Pay Later या सुविधेमुळे बँकेत पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे.
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 20:30 24,648 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 16:54 15,462 -
मध्यवर्ती बँक म्हणजे काय? जगातील महत्त्वाच्या मध्यवर्ती बँका कोणत्या आहेत?
28 May, 2022 00:12 11,151
न्यू पोस्ट
-
AgriSURE Fund Launch: सरकारने शेती स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा ॲग्रीश्योर निधी जाहीर केला
22 Sep, 2024 13:30 462 views -
Pension Scheme: UPS, NPS आणि OPS या योजनांमध्ये काय फरक आहे? कर्मचाऱ्यांसाठी कोणती योजना चांगली? वाचा
22 Sep, 2024 13:30 804 views -
New PPF Rules: १ ऑक्टोबर २०२४ पासून या PPF खात्यांवर मिळणार नाही कोणतेही व्याज, जाणुन घ्या काय आहेत नविन नियम
20 Sep, 2024 13:30 554 views -
NPS Vatsalya Scheme: तुम्हांला NPS वात्सल्य योजना काय आहे माहिती आहे का? या योजनेचा कसा होईल लहान मुलांना फायदा?
19 Sep, 2024 13:30 453 views -
Women's Unpaid Labor: जगभरातील महिला दररोज करतात तब्बल १६४० कोटी तास बिनपगारी घरकाम, वाचा काय आहे संपूर्ण माहिती
18 Sep, 2024 13:30 555 views
आपला ब्राऊझिंगचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी आमच्या कुकीज् धोरणाला सहमती द्या.
कुकीज् धोरण