• 29 Jan, 2023 13:44

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेती योजना

Budget 2023 Expectation: सरकार पशु विमा योजना आणण्याच्या तयारीत, पशुपालन उद्योगाला मिळेल संजीवनी!

2023-24 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करू शकते. गेल्या वर्षी लाखो शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा लम्पी व्हायरसच्या (Lumpy Skin Disease) संसर्गाने मृत्यू झाला होता.या रोगाने पशुसंपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. येत्या अर्थसंकल्पात सरकार पशु1 विमा आणण्याच्या तयारीत आहे.याद्वारे पाळीव पशूंचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल.

Read More

Budget 2023 Expectation: भरडधान्यांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे सरकारचे प्रयत्न

Union Budget 2023: मागील अर्थसंकल्पातच केंद्र सरकारने 2023 हे वर्ष ‘भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने जागतिक स्तरावर ‘भरडधान्य वर्ष’ (International Year Of Millets 2023) म्हणून घोषित केले आहे. या प्रस्तावाला 70 देशांचा पाठिंबाही मिळाला आहे.

Read More

Agriculture Infrastructure Fund: अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड ठरतोय वरदान, आतापर्यंत 30000 कोटी उभारले

Agriculture Infrastructure Fund: शेतात पिकाची कापणी झाल्यानंतर विक्री पर्यंतच्या सुविधांसाठी तयार केलेल्या व्यवस्थापनांसाठी अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Agriculture Infrastructure Fund) कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरला आहे. अॅग्रीकल्चर इन्फ्रा फंडातून 30000 कोटी उभारले आहेत.

Read More

Agriculture News: शेती बियाणांच्या किंमती कमी होणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

केंद्र सरकारने येत्या वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी आता सरकारने मोठी योजना आखली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त बियाणे मिळणार असून बियाणांची निर्यात देखील वाढणार आहे.

Read More

PM Kisan Samman Nidhi: केंद्र सरकारची शेतकऱ्यांना भेट, PM किसान योजनेत 6 ऐवजी मिळणार 8 हजार रुपये!

यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2023) केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना घेऊन येऊ शकते. अशी अपेक्षा आहे की सरकार पीएम किसान सन्मान निधीमध्ये (PM Kisan Samman Nidhi) दरवर्षी मिळणारी रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवू शकते. संपूर्ण माहिती येथे वाचा...

Read More

PM Kisan Yojana: PM किसानचा 13 वा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येईल! झटपट यादीत तुमचे नाव तपासा

PM किसान योजनेचा 13वा हप्ता: शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम मोदी पुढील आठवड्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan Samman Nidhi)13 वा हप्ता जारी करू शकतात. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

Read More

Know, what is NABARD Bank & its Work: जाणून घ्या, नाबार्ड बॅंक म्हणजे काय व त्यांचे कार्य

NABARD Bank Information: नाबार्ड बॅंक ही शेती आधारित बॅंक आहे. या बॅंकेचा मूळ हेतू शेती व्यवसायाला चालना देणे व ग्रामीण भागाचा विकास करणे हा आहे. या बॅंकेच्या कार्याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

Government Subsidy for Goat & Sheep: जाणून घ्या, शेळी, मेंढीपालनाकरिता किती मिळणार अनुदान?

Government Subsidy: भारतातील शेतकरी आर्थिक उत्पन्नाचे दुसरे साधन म्हणून शेळी, मेढीपालन व्यवसायची निवड करतात. शेतकऱ्यांना हा व्यवसाय करता यावा व त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, या हेतूने शासन शेळी व मेंढीपालनाकरिता 50 टक्के अनुदान देत आहे, या योजनेविषयी सविस्तर जाणून घेवुयात.

Read More

PM Kisan Yojana : 1 एप्रिलपासून पीएम किसान योजनेतील पैसे वाढणार?

या अर्थसंकल्पात (Budget 2023) नोकरदारांना आयकरात सूट मिळण्याची अपेक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधीसाठीही (PM Kisan Samman Nidhi Yojana) एक आनंदाची बातमी आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

PM Kisan Tractor Subsidy: जाणून घ्या, शासन देणार ‘या’ योजनेसाठी 50 टक्के अनुदान

Government Subsidy: शेतकऱ्यांना शेती करणे अधिक सोईस्कर व्हावे व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, या हेतूने शासनाच्यावतीने 'पीएम किसान ट्रॅक्टर योजना' राबविण्यात आली आहे. या योजनेव्दारे शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

PM Kisan Subsidy: जर लाभार्थीचा मृत्यू झाला, तर 2 हजारच्या हप्त्यासाठी कोण असेल पात्र?

PM Kisan: जर एखादा शेतमालक पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांचा अचानक मृत्यू झाला असेल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असेल, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Documents Required for Registration of Heirs on Agricultural Land: पहा, शेतजमीनवर वारस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

Agricultural Land: ग्रामीण भागात शेतजमीनच्या मुळ मालकाच्या मृत्यूनंतर त्या जमिनीचे हक्क वारसदारांकडे जातात. थोडक्यात, मुळ मालकाने वारसदार म्हणून ज्या व्यक्तींच्या नावाची नोंद केली असेल, त्यांना वारसदार म्हणून जमिनीचा हक्क प्राप्त होतो. मात्र त्यांच्या वारसदारांना त्या जमीनवर वारसनोंदणी कशी करायची, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती नसते, या सर्व प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेवुयात.

Read More