Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

यशस्वी उद्योजक

Organic Farming : कृषी भूषण शोभा गायधने यांनी सेंद्रिय शेतीतून साधली आर्थिक समृद्धी, वर्षाला लाखोंचा नफा

Organic Farming: वर्धा जिल्ह्यातील खैरगाव येथे राहणाऱ्या शेतकरी शोभा गायधने यांनी सेंद्रिय पध्दतीने शेती करुन समाजापूढे एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कठोर परिश्रमाने सेंद्रिय पद्धतीने हळदीचे पीक घेणाऱ्या शोभा गायधने आज लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. शोभा यांनी अथक परिश्रमातून साधलेल्या यशामुळेच त्यांना राज्य शासनाचा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Read More

Business Idea: इसेंशिअल ऑइलच्या व्यवसायाने दिला अनेकांना रोजगार

Essential Oils Business: नागपूर शहरातील खामला येथे राहणाऱ्या अर्चना अग्रवाल यांनी 2014 मध्ये इसेंशिअल ऑइलचा व्यवसाय सुरु केला. नैसर्गिक सुगंध देणारे, आरोग्यासाठी हितकारक अशा या विविध सुगंधित ऑइल्स व्यवसायच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 250 ते 300 शेतकऱ्यांच्या हाताला काम दिले आहे. तर शहरातील ऑफिसमध्ये 10 महिलांना रोजगार दिलेला आहे.

Read More

Beekeeping: मधुमक्षिका पालनातून 'असा' मिळवा नफा, आर्थिक प्रगतीसह पर्यावरण संवर्धनालाही हातभार

Business Idea: नागपूर शहरात राहणाऱ्या प्राजक्ता आदमाने कारु यांनी मधमाशी पालन आणि मध विक्रीचा व्यवसाय 2017 पासुन सुरु केलाय. विदर्भासह देशातील विविध राज्यात त्यांनी मधुमक्षिका पालनाकरिता आपले सेटअप तयार केले. तसेच त्या अतिशय उत्तम गुणवत्तेचा मध तयार करुन विक्री करतात. या माध्यमातून त्यांना वर्षाला 7 लाख रुपयांचा नफा होतो.

Read More

Business Idea: सणासुदीच्या काळात करू शकता 'हा' व्यवसाय

Handcraft Business: सणांच्या दिवसांमध्ये गृह सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या मातीच्या वस्तू आणि हॅन्ड क्राफ्ट वस्तूंचा व्यवसाय नागपूर शहरातील विजया वैंदस्कर या गेल्या 14 ते 15 वर्षांपासुन करीत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी 7 महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. तर या व्यवसायामधून त्यांना वर्षाला 8 ते 10 लाख रुपयांचा नफा होत आहे.

Read More

Business Idea: यज्ञथेरेपी वनऔषधी अगरबत्तीच्या माध्यमातून मिळाला 5 महिलांना रोजगार, जी20 मध्ये नामाकंन

Yadnya Therapy Herbal Agarbatti: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे राहणाऱ्या दिपलक्ष्मी लाड या उद्योजिकेने यज्ञथेरेपी वनऔषधी अगरबत्ती संकल्पना शोधुन काढली. यज्ञथेरेपीच्या माध्यमातून अनेक आजार बरे करता येतात, यासाठी त्यांनी मनसंतुलन अगरबत्ती, वात संतुलन अगरबत्ती, शुगर संतुलन अगरबत्ती, हिलिंग अगरबत्ती यासारख्या सात प्रकारच्या अगरबत्ती तयार करुन जगापूढे आगळा-वेगळा उद्योग करण्याचे एक उदाहरण उभे केले आहे

Read More

Goat Farming Business: शेळीपालन व्यवसायातून माधुरी तागडेंची भरारी; वर्षाला मिळवतात 2 लाखांचा नफा

Business Idea: काटोल तालुक्यातील राजणी येथे राहणाऱ्या माधुरी रामेश्वर तागडे यांनी महाबँकेच्या आरएसईटीआय (RSETI) मार्फत प्रशिक्षण घेवून स्वत:चं गोट फार्मिंग सुरु केले. केवळ 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या माधुरी या 5 वर्षांपासून गोट फार्मिंग करत आहेत. त्यांना या व्यवसायातून दुप्पट नफा मिळत आहे.

Read More

Farming Idea: सेंद्रीय शेतीला संशोधनाची जोड; शिक्षक शेतकऱ्याने शोधलेला तांदळाचा "अक्षदा" वाण उत्पादनात अग्रेसर

Farmer Vinod Rayte: नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील भूगाव येथे सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे शेतकरी विनोद रायते यांनी स्वत:च्याच शेतात अक्षदा नावाच्या तांदळाचं वाण शोधून काढलं आहे. गेल्या वर्षी त्यांना याच वाणाच्या माध्यमातून 100 क्विंटल उत्पन्न झालं होतं. ज्यामुळे त्यांना 5 ते 6 लाख रुपयांचा नफा झाला. विनोद रायते हे वर्षभर त्यांच्या शेतात वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतात.

Read More

Business Idea: बांबूपासून बनवलेल्या राख्या पोहोचल्या सातासमुद्रापार; वाळके दाम्पत्याने छंदातून साकारली आर्थिक समृद्धी

Bamboo Made Rakhi: प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि कला जोपासण्याची आवड असेल तर मनुष्याला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करता येते, याचा प्रत्यय चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथे राहणाऱ्या मीनाक्षी आणि मुकेश वाळके या दाम्पत्याचे कार्य बघितल्यावर येतो. अवघ्या 50 रुपयांची गुंतवणूक करुन सुरु केलेला बांबूच्या वस्तू आणि राखी तयार करण्याचा व्यवसाय दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल करीत आहे.

Read More

Business Idea: पैठणी वरील नाचरा मोर आता हँन्ड बॅग्जवरही, माऊली क्रिएशन्सने दिला 20 महिलांना रोजगार

Mauli Creations: पैठणी साडीला केवळ साडी पुरतेच मर्यादित न ठेवता त्यापासुन विविध वस्तू तयार करुन विक्री करण्याचे कार्य नागपुरातील माऊली क्रिएशन्सच्या माध्यमातून केले जात आहे. मृणाल दाणी आणि अस्मिता भुताड या दोघी विविध संकल्पना अंमलात आणत ग्राहकांना पैठणी पासुन तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंचे वेड लावण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

Read More

Successful Entrepreneur : नागपुरातील असद बनला बेस्ट ओझोन एअर प्यूरिफायर विक्रेता, प्रयत्नांना आले यश

Ozone Air Purifier : नागपूरातील असद हसन या युवकाने ओझोन एअर प्यूरिफायर, वॉटर सॉफ्टनर आणि ओझोन वॉटर प्यूरिफायर हे तीन उपकरणे विकण्यासाठी 2014 मध्ये नागपूर येथे 'के. एच. ओझोनेटर्स सिस्टम अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग' या नावाने एक कंपनी सुरू केली. आज या कंपनीचे वार्षिक उत्पन्न दीड कोटींच्या घरात आहे. जाणून घेऊया असद हसन यांच्याबद्दल सविस्तरपणे.

Read More

Business Idea: संस्कृती मसाल्यांच्या चवीने बचत गटाला दिली नवी ओळख; स्व:कष्टातून अर्थकारणाला चालनाही मिळाली

Spices Business: सातारा जिल्ह्यातील ओझर्डे येथील बचत गटाच्या आठ महिलांनी मिळून संस्कृती मसाले नावाने विविध प्रकारच्या मसाल्यांचा व्यवसाय 2017 साली सुरु केला. प्रचंड मेहनतीने पुढे आलेल्या या गटाची वार्षिक उलाढाल आज 6 ते 7 लाख रुपये आहे. 14वा वित्त आयोग योजनेमधून मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन या बचत गटाने स्वकष्टाने संस्कृती मसाले नावाचा ब्रँड तयार केला.

Read More

Farming Idea: पारंपरिक शेती पेक्षा जर्मन तंत्रज्ञान देते अधिक नफा, चंद्रपूरच्या शेतकऱ्याचा अभ्यासपूर्ण प्रयोग

Successful Farming: चंद्रपूरच्या मुल येथील सुमित सुरेशराव समर्थ या शेतकऱ्याने शेती करण्याची पारंपारिक पद्धत बाजुला सारुन जर्मन तंत्रज्ञान पद्धतीने शेती करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. जर्मन पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्याला अधिक नफा मिळतो, हे सुमित समर्थ यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

Read More