Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Types of REITs : रिट चे ‘हे’ 8 प्रकार घ्या जाणून

REITs या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा एक पर्याय उपलब्ध करून देते. या REITs चे 8 प्रकार कोणते ते जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Digital Satbara: जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणारा 7/12 खरा आहे की बोगस? जाणून घेण्यासाठी काय करावं?

Online 7/12: जमीन कोणाची आहे हे सिद्ध करण्यासाठी सातबारा हा महत्वाचा आहे. अनेक वेळा जमीन खरेदी विक्री (Buy and sell land) करतांना बोगस सातबारा वापरण्यात येतो, सातबारा बोगस (bogus 7/12) आहे का? हे चेक करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे? हे जाणून घ्या.

Read More

Farm Land: शेतजमीन विकत घेतांना लक्षात घ्या 'या' बाबी

Farm Land: शेतजमीन विकत घेताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार समोर आलेले आपण ऐकतो. एकच जमीन दोघांना विकणे, जमिनीची मालकी दुसऱ्याची आणि विक्री कोणी दुसराच करतो, यापासून वाचण्यासाठी काय करावे? जाणून घेऊया.

Read More

Mumbai MHADA Homes : मुंबईत घर घेण्याची लवकरच संधी मिळणार

मुंबईत घर घेण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे. म्हाडाकडून 10 -12 दिवसात जाहिरात निघण्याची शक्यता आहे.( MHADA Lottery) यात एकूण 2 हजारांपेक्षा अधिक घरं उपलब्ध होणार आहेत.

Read More

Nominee: नॉमिनी हाच संपत्तीचा कायदेशीर वारसदार असतो का?

Nominee: नॉमिनी व्यक्ती हाच संपत्तीचा वारस असतो का? (Is the nominee the heir of the property?) याबाबत अनेकांना संभ्रम आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया की, नॉमिनी हा मालमत्तेच्या वारसापेक्षा कसा वेगळा असतो.

Read More

Foreign Real Estate Investment: परदेशात मालमत्ता खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

Property Investment in Foreign: परदेशात गुंतवणूक करणार्‍या भारतीयांची संख्या कमी नाही. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. ती म्हणजे वाढते उत्पन्न आणि परदेशातील संपर्क. या कारणामुळेच परदेशात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय उत्सुक दिसून येतात. पण परदेशात मालमत्ता विकत घेताना काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

REIT vs Own property: रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीसाठी कोणता पर्याय निवडावा?

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण , REIT की स्वत:ची प्रॉपर्टी यापैकी काय निवडाव असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी या दोन्हीचे फायदे समजून घेणे आवश्यक आहे.

Read More

Real estate investment साठी मुंबई आकर्षक ठरण्याची काय कारणे आहेत ते घ्या जाणून

प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मुंबईला पसंती देताना गुंतवणूकदार दिसतात. स्वतःची एखादी जरी खोली असती तर आज मालामाल झालो असतो, अशा प्रकारची वाक्ये तुम्ही कधीतरी ऐकली असाल. मुंबईत जागेची मागणी किती आहे हे यासारख्या वाक्यातून लक्षात येते. Real estate investment साठी मुंबई का आकर्षक ठरत आहे, याबाबत अशा काही कारणाचा आपण विचार करूया

Read More

Maharashtra Rent Control Act 1999: भाडेकरूने 'या' चूका केल्या तर घरमालक घेऊ शकतो घराचा ताबा

नोकरी-शिक्षणासाठी किवा अन्य कोणत्या कारणाने अनेक जण भाड्याच्या घरात राहत असतात. अशा वेळी घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले तर भाडेकरूंसमोर मोठा प्रश्न उभा राहू शकतो. मात्र कोणत्या परिस्थितीत असे घडू शकते, भाडेकरुने काय टाळणे आवश्यक आहे, याविषयी Maharashtra Rent Control Act 1999 काय सांगतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Impact Of Repo Rate Hike On Real Estate: रेपो रेट वाढीचा रिअल इस्टेट उद्योगावर काय परिणाम होणार?

Impact Of Repo Rate Hike On Real Estate: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने स्थावर मालमत्ता आणि बांधकाम व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर खाली आले आहेत. जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला भरावा लागणारा EMI म्हणजेच कर्जाचा मासिक हप्ता वाढण्याची शक्यता आहे.

Read More

Maharashtra Rent Control Act: भाडेकरूंनो जाणून घ्या, भाडेवाढीविषयी कायदा काय सांगतो?

बरेचदा नोकरी-धंदा, शिक्षण यामुळे भाड्याने राहावे लागते. अचानक झालेली भाडेवाढ आपल बजेट बिघडवू शकते. यामुळे भाडेकरूंना भाडे वाढीविषयक कायदा काय सांगतो ते जाणून घेणे महत्वाचे आहे. याचबरोबर कायद्यातील आणखी काही महत्वाच्या तरतुदी जाणून घेऊया.

Read More

Best Investment Options In India : जाणून घ्या भारतातील गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

Best Investment Options In India : स्मार्ट गुंतवणूकदार नेहमीच भारतातील सर्वोत्तम गुंतवणूकीच्या पर्यायांच्या शोधात असतात, जिथे ते एका विशिष्ट मुदतीत पैसे दुप्पट करु शकतात. ज्यात कमीतकमी किंवा कोणतीही जोखीम नसते.

Read More