Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Layoffs : अ‍ॅपलमधून कोणालाही गमवावी लागणार नाही नोकरी, काय म्हणाले टीम कुक?

Apple Layoffs : विविध कंपन्यांमधून नोकरकपात होत असताना अ‍ॅपलमधून मात्र दिलासादायक बातमी समोर आलीय. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी नोकरकपातीसंदर्भात एक वक्तव्य केलं असून यामुळे अनेकांना विशेषत: अ‍ॅपलमधल्या कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

Read More

Startup layoffs : थांबता थांबेना स्टार्टअप्समधलं लेऑफ, भरतीमधल्या त्रुटीचं कारण देत मीशोनं 251 कर्मचार्‍यांना काढलं

Startup layoffs : देशभरातल्या स्टार्टअप्समधलं लेऑफ काही थांबायला तयार नाही. आता मीशोनं आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करून त्यात आणखी भर घातलीय. इतर कंपन्यांप्रमाणं आर्थिक कारण देत आपल्या भरतीमध्येच त्रुटी असल्याचं सांगत कर्मचाऱ्यांना घरी पाठवलंय.

Read More

Indian Startups Layoffs: देशातील स्टार्टअप कंपन्यांकडून मार्चपर्यंत 9400 कर्मचाऱ्यांची कपात

Indian Startups Layoffs: जागतिक मंदीचा फटका स्टार्टअप्स उद्योगांनाही बसला आहे. पुरेसे फंडिंग उपलब्ध न झाल्याने अनेक नामांकित स्टार्टअप्स कंपन्यांनी जानेवारी ते मार्च दरम्यान 9400 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे.

Read More

Job cuts in India: इतर देशांच्या तुलनेत भारतात नोकरकपात कमीच; 2023 मध्ये फक्त 4% नोकरकपात

Job cuts in India: सध्या जगभरात आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. मात्र जागतिक स्तरावरील नोकरकपातीच्या तुलनेत भारतात हे प्रमाण अगदी कमी असल्याचे मत रिक्रुटमेंट करणाऱ्या कंपन्यांनी मांडले आहे.

Read More

BuzzFeed Layoffs : बझफीड न्यूजने केली 15% नोकरकपात, न्यूज सेवाही करणार बंद

BuzzFeed Layoffs : बझफीड या डिजिटल मीडिया कंपनीने 15 टक्के नोकरकपात केली आहे. याचा परिणाम बझफीडच्या शेअर्सवर सुद्धा झाला आहे. कालच्या दिवसात बझफीडचे शेअर्स हे 16 टक्क्यांनी घसरले.

Read More

Koo Layoffs: फंडिंग मिळत नसल्याने 'Koo' ने 30% कर्मचाऱ्यांना घेतला कमी करण्याचा निर्णय

Koo Layoffs: ट्विटर आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या वादातून नावारूपाला आलेली भारतीय स्टार्टअप कंपनी कू ने (Koo) एकूण कर्मचारी संख्येपैकी 30% कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.

Read More

Meta layoffs : मेटाची पुन्हा नोकरकपात? फेसबुक, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राममधल्या कर्मचाऱ्यांना फटका

Meta layoffs : मेटानं आपली नोकरकपात करण्याची योजना राबवण्यास सुरुवात केलीय. या महिन्यात म्हणजेच एप्रिल आणि पुढच्या महिन्यात याच नोकरकपातीचा पुढचा टप्पा राबवण्यात येणार आहे. कंपनीतल्या अंतर्गत बदलांचा भाग म्हणून नोकरकपात करण्याचं धोरण अवलंबल्याचं कंपनीनं म्हटलंय.

Read More

Layoff : खर्चात कपात करावीच लागणार म्हणत कंपनीनं 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं!

Layoff : खर्चाचं कारण देत आता भारतातल्या एका कंपनीन आपल्या 250 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप यूलर मोटर्सनं आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय. एकूण कर्मचाऱ्यांच्या हे 10 टक्के एवढे प्रमाण आहे. सर्वच विभागांमध्ये बदल करण्याचं कंपनीनं ठरवलंय, असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय.

Read More

Amazon policy : राजीनामा द्या अन् वर्षभराचा पगार घ्या! युरोपातल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अॅमेझॉनची ऑफर

Amazon policy : राजीनामा द्या आणि एका वर्षाचा पगार घ्या, असं फर्मान ई-कॉमर्स क्षेत्रातली आघाडीची कंपनी अॅमेझॉननं काढलंय. युरोपीयन देशांमध्ये कामगार कायदे अधिक कठोर आहेत. त्यामुळे सहजासहजी कोणालाही कामावरून कमी करता येत नाही. त्यात अॅमेझॉननं ही नवीच ऑफर इथल्या कर्मचाऱ्यांना देऊ केलीय.

Read More

Dunzo Layoffs: बंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी 'डंझो' 300 कर्मचाऱ्यांना करणार बायबाय

Dunzo Layoffs: सध्या जागतिक आर्थिक मंदीचा फटका अनेक कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्टार्टअप कंपनी 'Dunzo'नेही 30 टक्के कर्मचाऱ्यांना कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Apple layoffs: आयफोन उत्पादक कंपनी ॲपलही नोकरकपातीच्या वाटेवर; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Apple layoffs: नामांकित टेक कंपनी ‘ॲपल’ लवकरच नोकरकपात करणार आहे. कंपनी तिच्या डेव्हलपमेंट ॲण्ड प्रिझर्व्हेशन विभागात (Development and Preservation) ही नोकरकपात करणार असल्याचे सांगण्यात येते.

Read More

Dunzo : डंझो उभा करणार 5 कोटी अमेरिकन डॉलर निधी

Dunzo Investment : देशातल्या 8 शहरांमध्ये डिलिव्हरी सर्व्हिस देणारी डंझो ही स्टार्ट-अप कंपनीने नवीन गुंतवणूक फेरी सुरू केल्याचे चर्चेत आहे. डंझो आता आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून 5 कोटी अमेरिकन डॉलर एवढा निधी उभा करणार आहे.

Read More