Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NCB : बाइक इन्शुरन्समध्ये नो क्लेम बोनस (NCB) चे महत्व काय आहे? त्याचा फायदा होतो का?

NCB (NO claim Bonus) हे एक प्रकारचे विमा धारकास दिलेले प्रोत्साहन किंवा बोनस मानले जाते. जो वाहन धारक आपल्या वाहनाचा विमा उतरवल्यानंतर त्या विम्याच्या मुदतीमध्ये एकदाही क्लेम करत नाहीत. अशावेळी त्याला बोनस म्हणून विमा कंपनीकडून प्रीमियमच्या किंमतीमध्ये काही टक्क्यांची सवलत दिली जाते, त्यालाच नो क्लेम बोनस म्हटले जाते.

Read More

Vehicle Insurance : विमा कंपनी कशी ठरवते तुमच्या वाहनाची नुकसान भरपाई?

तुमच्या कोणत्याही वाहनाचा विमा (Vehicle Insurance) उतरवत असता त्यावेळी तुमच्या वाहनाचे एक मूल्य निश्चित केली जाते. त्यानंतर तुमचे वाहन चोरीला गेले किंवा अपघातात पूर्णपणे खराब झाले, तर विमा कंपनी तुम्हाला विमा उतरवताना जे मूल्य निश्चित केलेले असते त्याप्रमाणेच वर्तमान स्थितीत तुमच्या वाहनाचे मूल्य निश्चित करून त्यानुसार भरपाईची रक्कम देते. हे भरपाई मूल्य तुमच्या वाहनाच्या आयडीव्हीवर (IDV)ठरते.

Read More

3 in 1 Insurance Policy: आरोग्य, जीवन विम्यासोबत गुंतवणुकीचा पर्याय एकाच पॉलिसीत निवडता येणार...

याआधी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा विमा नागरिकांना घ्यावा लागत होता. परंतु लवकरच जीवन विमा पॉलिसी, आरोग्य विमा आणि गुंतवणुकीसाठी स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्याची गरज भासणार नाहीये. आता या तिन्ही प्रकारचा विमा एकाच पॉलिसीमध्ये विमा कंपन्या उपलब्ध करून देणार आहेत.

Read More

Third Party Insurance: थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्ससाठी नवे बेस प्रीमियम दर जारी, कोणाला किती सूट?

Third Party Insurance: केंद्र सरकारनं 2023-24 या आर्थिक वर्षासाठी थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचे नवीन मूळ प्रीमियम दर प्रस्तावित केले आहेत. दुचाकी, प्रवासी वाहनं तसंच व्यावसायिक वाहनांसह वाहनांच्या विविध प्रकारांसाठी हे दर असणार आहेत.

Read More

Bima Sugam: विमा नियामक IRDA सुरु करणार स्वतःचे पोर्टल, एकाच ठिकाणी मिळणार सर्व विम्याची माहिती

सध्या वेगवगेळ्या खासगी पोर्टलद्वारे विमा पॉलिसींची जाहिरात केली जाते आणि त्याबदल्यात ते नफा देखील कमावतात. अनेकदा नफा कमावण्याच्या नादात सामान्य ग्राहकांना विम्याबद्दल सविस्तर माहिती दिली जात नाही आणि काही प्रकरणात ग्राहकांची फसवणुक देखील झाल्याचे समोर आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर IRDA ने ‘बिमा सुगम’ नावाने हे पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Coromandel express Accident: ओडिशातल्या रेल्वे अपघातावर आयआरडीएआयनं जारी केला सुमोटो, क्लेम किती?

Coromandel express Accident : ओडिशात मोठा रेल्वे अपघात घडला. जवळपास 288 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयआरडीएआयनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांसाठी विमा दाव्याची प्रक्रिया सुलभ केली आहे.

Read More

All In One Policy : एकाच पॉलिसीमध्ये जीवन, आरोग्य आणि कार विम्याचे संरक्षण मिळणार, IRDAIची नवीन योजना

All In One Policy : IRDAIकडून 'ऑल इन वन पॉलिसी' आणण्यावर काम सुरू आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या विम्याचा समावेश असेल आणि ग्राहकांना वेगळ्या पॉलिसी घ्याव्या लागणार नाहीत. IRDAIची देशात विमा उत्पादनांचा विस्तार करण्यासाठी ही योजना आहे.

Read More

Mumbai Metro Accidental Insurance : मुंबई मेट्रोचा प्रवास आता निश्चिंत, प्रवाशाला मिळणार अपघात विमा संरक्षण

Mumbai Metro Accidental Insurance : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई मेट्रोनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मुंबई मेट्रोनं वार्षिक विमा पॉलिसी प्रदान करण्याचं ठरवलंय. संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे प्रवासी आता निश्चिंत मेट्रोचा लाभ घेऊ शकणार आहेत.

Read More

Post Office Scheme : फक्त 396 रुपये प्रीमियम भरून 'या' विमा पॉलिसी अंतर्गत मिळवू शकता, अंतिम संस्कारापर्यंतचा खर्च

Post Office's India Post Payments Bank : पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेद्वारे अनेक योजना राबविल्या जातात. आता ते एक पॉलिसी ऑफर करत आहे. ज्यामध्ये तुम्हाला फक्त 396 रुपयांमध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.

Read More

Bima Sugam: ऑगस्टमध्ये विमा सुगम पोर्टल लॉन्च होणार; जाणून घ्या पॉलिसीधारकांना काय फायदा होणार

Bima Sugam Launching on 1 August: विमा सुगम हे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे राबवले जाणारे वन-स्टॉप इन्शुरन्स प्लॅटफॉर्म असणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे पॉलिसी विकत घेणाऱ्या, नुतनीकरण किंवा दावा करणाऱ्या ग्राहकांना सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत.

Read More

Top 5 Insurance Policies 2023: 'या' आहेत 2023 मधील LIC च्या टॉप 5 विमा पॉलिसी, यात गुंतवणूक करून मिळवू शकता अनेक फायदे

LIC Scheme: भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगली विमा पॉलिसी घेणे फार महत्वाचे आहे. आपल्याकडे अनेक विमा पॉलिसीचे ऑप्शन आहेत पण, उत्तम परतावा मिळेल अशीच पॉलिसी आपण घेतो. 2023 मधील टॉप 5 मध्ये असलेल्या एलआयसीच्या विमा पॉलिसीबद्दल माहित करून घेऊया.

Read More

Insurance for Surrogate Mother: आता 'सरोगेट मदर'ला मिळणार फूल इन्शुरन्स कव्हर!

Insurance for Surrogate Mother: इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथोरिटी म्हणजेच ईर्डाने इन्शुरन्स कंपन्यांना सरोगसीसाठी स्पेशल इन्शुरन्स प्रोडक्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातून सरोगेट मदरच्या (Surrogate Mother) मेडिकलचा खर्च, डिलेव्हरी आणि डिलेव्हरीनंतर होणारा मेडिकलचा खर्च क्लेम करता येणार आहे.

Read More