Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Underwriting in Insurance : इन्शुरन्समध्ये अंडररायटिंग काय आहे?

Underwriting in Insurance : पॉलिसीधारकाने प्रीमियमची रक्कम दिली म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी निघाली, असे सोपे गणित इन्शुरन्स क्षेत्रामध्ये नसते. आपण दिलेले प्रपोजल कंपनी ज्या टप्प्यावर स्वीकारते किंवा नाकारते, त्या टप्प्याला अंडररायटिंग (Underwriting) म्हणतात.

Read More

Group Insurance Policy म्हणजे काय? तुमच्यासाठी महत्त्वाची का आहे?

Group Insurance : वैयक्तिक इन्शुरन्स प्रमाणेच ग्रुप इन्शुरन्स देखील चालू राहणारा करार (Of a Continuing Nature) आहे. फक्त वैयक्तिक इन्शुरन्समध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला तर पॉलिसी समाप्त होते. पण ग्रुप इन्शुरन्स करार मात्र गटामधील व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात न येता चालू राहतो.

Read More

Act of God or Act of Fraud? : जाणून घ्या Insurance मध्ये Act of God म्हणजे नेमकं काय?

Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरून Act of God आणि Act of Fraud याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातील आपण Act of God बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Read More

Reinsurance Meaning | Insurance of Insurance म्हणजे काय?

Insurance of Insurance : ज्याप्रमाणे आपण आपल्या जोखमीचा आर्थिक भाग इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर करतो. त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपन्यादेखील त्यांच्याकडील काही भाग विशिष्ट कंपन्यांकडे ट्रान्सफर करतात. त्याला Insurance of Insurance म्हणजेच रिइन्शुरन्स (Reinsurance) म्हणतात.

Read More

General Insurance म्हणजे काय? त्याचे प्रकार किती?

General Insurance हा इन्शुरन्स कंपनी (Insurer) आणि पॉलिसीधारक (insured) यांच्यामध्ये अस्तित्वात आलेला एक कायदेशीर करार आहे. जनरल इन्शुरन्स मृत्यूव्यतिरिक्त उर्वरित आर्थिक नुकसान भरून काढून पॉलिसीधारकाला नुकसानपुर्व स्थितीमध्ये आणण्यास मदत करतो.

Read More

इन्शुरन्स कंपनी आणि TPA मध्ये काय फरक आहे?

Third Party Administrator - TPA ही IRDA म्हणजेच Insurance Regulatory and Development Authority of India ने निर्देशित केलेल्या सूचनांच्या अधीन राहून हेल्थ-कव्हर पुरविणारी इन्शुरन्स कंपनी (Insurer) आणि पॉलिसीधारक (Insured) यांच्यामधील परवानाप्राप्त मध्यस्थ (Mediator) म्हणून कार्यरत असते.

Read More

What is Insurance: इन्शुरन्स म्हणजे काय? इन्शुरन्सचे किती प्रकार आहेत?

What is Insurance : अन्न, वस्त्र, निवारा आणि ‘वायफाय’ इतकीच आज मूलभूत गरज आहे ती “इन्शुरन्सची”. पण मग हा इन्शुरन्स म्हणजेच “विमा” नक्की काय आहे? आणि इन्शुरन्स गरजेचा का आहे? हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

What is IRDA in Insurance? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या!

What is IRDA in Insurance : RDA ही दहा सदस्यीय स्वायत्त संस्था असून ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच पूर्ण-वेळ सदस्य तसेच चार अर्ध-वेळ सदस्य (पाच वर्षांपेक्षा जास्त नाही) असतात. IRDA ही विमाक्षेत्रामधील व्यवहार आणि मुख्यतः गैरव्यवहारांवर (malpractice) "watch-dog"च्या भूमिकेमधून बारकाईने लक्ष ठेऊन असते.

Read More

Product Warranty Insurance: प्रॉडक्ट वॉरंटी इन्शुरन्स म्हणजे काय ?

आता काही वेळा वस्तूची उत्पादक कंपनी तिच्या उत्पादनाची अधिकाधिक विक्री व्हावी तसेच तिचे प्रतिमा-संवर्धन व्हावे, या उद्देशाने ठराविक लहान कालावधीसाठीच्या वॉरंटीऐवजी अतिरिक्त कालावधीकरिता आपल्या उत्पादित वस्तूची दुरुस्ती, मेंटेनन्स किंवा प्रसंगी वस्तू बदलून देण्यासंबंधी वॉरंटी देत असते. वॉरंटी तर समजल पण आता प्रॉडक्ट वॉरंटी इन्शुरन्स म्हणजे काय ते जाणून घेऊया.

Read More

LIC Saral Pension Yojana: एकदाच प्रीमियम भरा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा!

LIC Saral Pension Yojana: एलआयसी (Life Insurance Corporation-LIC)ची सरल पेन्शन योजने अंतर्गत पॉलिसीधारकाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.

Read More

डेथ इन्श्युरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

डेथ इन्श्युरन्सच्या क्लेमची (Death Insurance Claim) संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईनच होते. यासाठी नॉमिनी किंवा वारसदाराला रितसर इन्श्युरन्स कंपनीकडे अर्ज करावा लागतो.

Read More

Max Life चा ‘स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन’ प्लॅन म्हणजे सुरक्षा आणि गुंतवणुकीचा अनोखा संगम!

Max Life Insurance Plan : मॅक्स लाईफ इन्श्युरन्सने पगारदार/नोकदार व्यक्तींसाठी, कामगारांसाठी आणि विशेषत: स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी ‘स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन’चा (Smart Flexi Protect solution) पर्याय आणला आहे. याद्वारे अपंगत्व आणि गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्याबरोबरच संपत्ती निर्माण करता येणार आहे.

Read More