Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio Insurance : जिओ फायनान्स 2024 पर्यंत विमा क्षेत्रात उतरणार; परवान्यासाठी IRDAI कडे करणार अर्ज

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) या कंपनीमधून डिमर्ज केलेली संस्था आहे. नुकतेच म्हणजे 25 जुलैला या नवीन कंपनीचे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस असे नामकरण करण्यात आले. डिमर्ज झाल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीकडून आता जनरल इन्शुरन्स (Genral Insurance) आणि लाईफ इन्शुरन्स (life insurance) ची सेवा सुरू करणार आहे.

Read More

Pune News: पीक विमा योजनेत सहभागी व्हा आणि बक्षीस मिळवा, पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन

Crop Insurance Scheme: शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे पीक विमा योजना. आता शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा मिळत आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

Read More

Insurance For Govinda : दही हंडी उत्सवासाठी 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण; सरकार करणार खर्च

दहिहंडी या उत्सवप्रिय खेळामध्ये गोविंदा पथकातील गोविंदाना दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. त्यातच राज्य सरकारच्या वतीने यंदा प्रो गोविंदा (PRO Govinda 2023) स्पर्धचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल 50000 गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमा संरक्षण एक महिन्या करिता वैध राहणार आहे.

Read More

Insurance Complaint Options: विमा कंपनीवर नाराजी? कशी कराल तक्रार? 'या' पाच मार्गांचा अवलंब करा

Insurance Complaint Options: तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी विमा कंपन्यांकडून पॉलिसी घेतली जात असते. मात्र विमा कंपनीकडून योग्य सेवा दिली जाईलच, याची शाश्वती नसते. खरं तर ऐनवेळी गैरसोय होऊ नये, म्हणून विविध प्रकारचा विमा काढला जातो. कंपन्यांकडून मात्र योग्य सेवा दिली जात नाही.

Read More

Mediclaim Policy : मेडिक्लेम पॉलिसी घेत असल्यास 'या' गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे; जाणून घ्या सविस्तर

Mediclaim Policy : मेडिक्लेम पॉलिसी घेतांना अनेक गोष्टींची माहिती घ्यायची आपण विसरून जातो, जाणून घेऊया तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे.

Read More

HDFC Life Sanchay Plus Policy : माहित करून घ्या, HDFC लाइफ संचय प्लस पॉलिसीबद्दल!

HDFC Life Sanchay Plus Policy : ही एक नॉन-पार्टिसिपेट आणि नॉन-लिंक्ड बचत विमा योजना आहे. ही पारंपारिक बचत योजना आहे. यामध्ये नियमित परतावा मिळतो. या योजनेद्वारे, अनपेक्षित घटनांपासून तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करू शकता.

Read More

Insurance Claims : पूरग्रस्तांच्या विम्याचे क्लेम तत्काळ निकाली काढा; IRDA चे निर्देश

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने सर्व जीवन विमा कंपन्या आणि आरोग्य विमा कंपन्यांना उत्तर भारतातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे दावे (Insurance Claim) त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

Insurance For delivery boy : फूड डिलिव्हरी बॉयला मिळणार 4 लाखांचा विमा; कर्नाटक सरकारचा निर्णय

स्विग्गी (Swiggy), झोमॅटो (Zomato),ॲमेझॉन (Amazon) यासह इत्यादी ई-कॉमर्स कंपन्या बहुतांशी डिलिव्हरी कामगारांना विमा संरक्षण देत नाहीत. त्यावर कर्नाटक सरकारने या कामगारांना 4 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Read More

ATM Insurance: एटीएम कार्डवर मिळतोय 5 लाखांपर्यंतचा विमा, क्लेम करण्यासाठी जाणून घ्या डीटेल्स

तुम्ही कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड 45 दिवसांपेक्षा जास्त काळ वापरत असाल तर तुमच्या ATM कार्डवर तुम्हांला विमा सुविधा पुरवली जाते, म्हणजेच तुम्ही विमा क्लेम करण्यासाठी पात्र आहात. यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा हे दोन विमा प्रामुख्याने दिला जातो. या लेखात आपण ATM कार्ड पुरविणाऱ्या कार्ड कंपन्या किती विमा देतात आणि काय सुविधा देतात ते पाहणार आहोत.

Read More

Insurance: लाइफ इन्शुरन्स टर्म कि सिंगल टर्म दोघांपैकी कोणता पर्याय तुमच्याकरीता योग्य आहे? कशी कराल निवड

Term Life Insurance: आजच्या काळात जीवन विमा पॉलिसी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची झाली आहे. परंतु प्रत्येक महिन्याला, तीन महिने किंवा सहा महिन्यांनी प्रीमियम भरणे अनेकांना त्रासदायक वाटते. जर तुम्ही प्रीमियम भरण्यास विसरलात किंवा भरण्यास त्रास होत असेल तर तुम्ही सिंगल प्रीमियम टर्म प्लॅनची ​​निवड करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला आयुष्यात एकदाच प्रीमियम भरावा लागेल. ज्याचा लाभ तुम्हाला मिळत राहतो.

Read More

EPFO 7 Lakh Insurance: तुम्हाला मिळाला आहे का ईपीएफओचा 7 लाखांचा विमा? योजना नेमकी काय? वाचा...

EPFO 7 Lakh Insurance: ईपीएफओविषयी तर अनेकांना माहिती आहेच. त्यात हायर पेन्शन पर्याय मिळाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून यावर बरीच चर्चा झाली आहे. खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक उपयुक्त योजना आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, ईपीएफओ ​​विम्याचादेखील लाभ देते, ज्यात 7 लाख रुपयांचं कव्हरेज आहे? जाणून घेऊ...

Read More

आंतरराष्‍ट्रीय सहलीला जाताय! मग तुमच्या ट्रॅव्हल्स विमा मध्ये 'या' गोष्टींचा समावेश आहे का? एकदा बघा

Travel Insurance Plan: कोव्हीड नंतर आता परत नागरिक परदेशवारी करायला लागले आहे. प्रवास करतांना प्रवाशांना बऱ्याचदा काही समस्यांना पूढे जावे लागते. प्रवासादरम्यान अनेक अप्रिय घटना घडू शकतात, ज्यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. यासाठीच अनेक विमा कंपन्या तुम्हाला प्रवास विमा काढण्यास मदत करतात. तेव्हा ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीची वैशिष्ट्ये काय आहेत? ते जाणून घ्या.

Read More