Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST Composition Scheme: रेस्टॉरंट-हॉटेल किंवा दुकानदारांना GST देण्यापूर्वी बिलावरील 'ही' सूचना नक्की पहा!

GST Rule: कुठेही खरेदी करण्यासाठी किंवा कोणत्याही हॉटेल-रेस्टॉरंटची सेवा घेण्यासाठी तुम्हाला वस्तू आणि सेवा कर (Goods and Serices Tax) भरावा लागेलच हे गरजेचे नाही. यासाठी ग्राहकांना बिल भरण्यापूर्वी त्यावर छापलेल्या टॅक्सची माहिती तपासून घ्यायला हवी.

Read More

Union Budget 2023: जीएसटी, ऑनलाइन व्यापारावर दिलासा नाही

Budget 2023: व्यापारी संघटनेकडून सांगण्यात आले आहे की, जीएसटी आणि ऑनलाइन व्यापारावर कोणताही दिलासा न मिळाल्याने देशातील करोडो व्यापारी निराश झाले आहेत. ते म्हणाले की, सरकारने याबाबतीत काही करण्याची आवश्यकता होती.

Read More

GST: Recycled Copper आणि PVC च्या माध्यमातून जीएसटी चोरी?

देशभरातील व्यावसायिक आणि निवासी इमारतींमध्ये विद्युत आग लागण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे. याला असंघटित क्षेत्र जबाबदार आहे. या उद्योगात असंघटित कंपन्यांचा वाटा 35% आहे, अशा प्रकारचे विश्लेषण केले जात आहे.

Read More

GST on Pizza: पिझ्झा वर किती GST लागतो माहितीये? पिझ्झा प्रेमींनी ही बातमी वाचलीच पाहिजे!

पिझ्झावर वेगवगेळ्या प्रकारचा GST आकारला जातो. तुमचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही तुम्हांला देतो आहोत एक महत्वाची माहिती, ज्याने तुम्हांला पिझ्झावरील GST कर देखील कळेल आणि तुमचे पैसे देखील वाचतील.

Read More

GST on Crypto: 'या' कारणामुळे क्रिप्टो चलनांवर GST लागू झाला नाही

GST on Crypto: क्रिप्टो चलनावर जीएसटी (GST) लागू झालेला नाही. या चलनावर जीएसटी लावण्यासाठी अजून उशीर होऊ शकतो. सरकारने नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी क्रिप्टो चलनाबाबत जीएसटी बाबतचा अहवाल सादर केलेला नाही.

Read More

Bhim UPI आणि Rupay debit card व्यवहारांच्या प्रोत्साहन रकमेवर GST भरावा लागणार नाही

गेल्या आठवड्यातच 2 हजार 600 कोटींची प्रोत्साहनपर योजना मंजूर करण्यात आली. आता Bhim UPI आणि Rupay debit card या व्यवहारांवर मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेवर GST आकारला जाणार नाही, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More

GST on Ethanol : इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये किती घट करण्यात आलेय ते घ्या जाणून

वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 48 वी बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत 3 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये (GST on Ethanol) देखील मोठी घट करण्यात आली आहे. यात किती फरक पडणार आहे ते जाणून घेऊया.

Read More

GST Defaulter : GST करचुकवेगिरीसाठी हरिद्वारच्या एका व्यापाऱ्याला 5 वर्षांचा तुरुंगवास

जीएसटी करचुकवेगिरीच्या कुठल्या प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करायची यावर जीएसटी परिषदेचा विचार सुरू असताना अशा एका प्रकरणात एका व्यापाऱ्याला 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. अलीकडेच जीएसटी परिषदेनं तीन प्रकारचे गुन्हे कायदेशीर कारवाईसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं

Read More

GST Council Meeting : कुठलीही कर वाढ नाही, जैव-इंधनावरील जीएसटी 5% वर

GST Council च्या नियमित बैठकीत कुठल्याही वस्तू व सेवेवर कर वाढवण्यात आलेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जीएसटी करचुकवेगिरीच्या बाबतीतही तीन प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई होणार आहे. बाकीच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा शक्य होईल. जैव-इंधनावरील जीएसटी 20% वरून कमी करून 5% वर आणण्यात आलाय

Read More

Digital Gold Tax: डिजिटल गोल्डवर किती टॅक्स द्यावा लागतो?

Digital Gold Tax: डिजिटल सोनं खरेदी करणं आता इतकं सोपं झालं आहे की लोक ते मोबाईल ॲपद्वारेही खरेदी करू शकतात. डिजिटल गोल्ड (Digital Gold) आल्यापासून अनेकांची काळजी मिटली आहे. आजकाल डिजिटल सोने खूप चर्चेत आहे. अनेक लोक यात गुंतवणूक करत आहेत, त्यावर कोणकोणता टॅक्स आणि चार्ज द्यावा लागतो जाणून घ्या.

Read More

GST Defaulters in India : जीएसटी कराचा भरणा न केलेल्या लोकांना शिक्षेतून सूट मिळणार?    

17 डिसेंबरला देशात जीएसटी परिषदेची (GST Council) महत्त्वाची बैठक होणार आहे. अर्थसंकल्पाच्या आधी होणारी ही महत्त्वाची बैठक आहे. कारण, कुठल्या वस्तू आणि सेवांवर किती कर असेल याचा फेरआढावा घेण्याबरोबरच एक महत्त्वाचा निर्णय परिषदेला घ्यायचा आहे तो म्हणजे कर नियमितपणे न भरणाऱ्या लोकांवर काय कारवाई करायची याचा…

Read More

Year End Tax Tips: 2022 वर्ष संपतंय; त्यापूर्वी टॅक्सशी संबंधित सर्व कामे पूर्ण करून घ्या!

2022 Year End Tax Tips: नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नादात 2022 मध्ये तुमच्या पैशांशी संबंधित राहिलेली कामे अगोदर पूर्ण करावा. नाहीतर नवीन वर्षाच्या सुरूवातीला दंड भरावा लागेल.

Read More