Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023 Expectation Fuel Price: सीएनजी इंधन स्वस्त होणार?    

Union Budget 2023 Expectation Fuel Price: देशात सीएनजी इंधनावर आधारित गाड्या वापरणारे खूप लोक आहेत. पण, अलीकडे पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे सीएनजी इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत. म्हणूनच आगामी अर्थसंकल्पात या इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने अर्थमंत्रालयाला केली आहे. तसं झालं तर सीएनजीच्या किमती नक्की कमी होतील

Read More

GST Council Meeting: हेल्थ इन्शुरन्स होणार स्वस्त, आगामी जीएसटी बैठकीत होऊ शकते घोषणा

GST Council Meeting: वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक 17 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. या बैठकीत हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटी करात कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हेल्थ इन्शुरन्सवर सध्या 18% जीएसटी आकारला जातो.

Read More

GST Collection in November 2022: वस्तू आणि सेवा करातून सरकारला मिळाला 1.45 लाख कोटींचा महसूल

GST Collection in November 2022: सणासुदीत भारतीयांनी केलेल्या बंपर खरेदीने बाजारपेठेला जबरदस्त बुस्टिंग मिळाले. नोव्हेंबर महिन्यात केंद्राला वस्तू आणि सेवा करातून तब्बल 1.45 लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. कर महसुलातील वाढ सरकारसाठी दिलासा देणारी आहे.

Read More

When is a Film Declared Tax-Free: सिनेमा टॅक्स फ्री केव्हा होतो?

When is a Film Declared Tax-Free : तुम्हीही सिनेमांचे चाहते आहात तर हे आर्टिकल नक्कीच वाचा. आज आपण सिनेमा टॅक्सफ्री केव्हा होतात? त्याचा फायदा नेमका कोणाला होतो? हे जाणून घेणार आहोत.

Read More

महाराष्ट्रच देशाचे आर्थिक इंजिन! केंद्र सरकारला मिळाला राज्यातून 23000 कोटींचा जीएसटी

Maharashtra become biggest contributor in GST वेदांत - फॉक्सकॉन, टाटा एअरबस सारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाताना दिसत असले तरी देशाच्या अर्थचक्राला महाराष्ट्र गती देत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ऑक्टोबर महिन्यातील एकूण वस्तू आणि सेवा कर संकलनात महराष्ट्रातून तब्बल 23 हजार कोटींचा महसूल केंद्र सरकारला मिळाला आहे.

Read More

India@75 : GST- जीएसटीची ‘ऐतिहासिक’ घोषणा One Nation, One Tax

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारतात जीएसटी कर (GST) प्रणाली अस्तित्वात यायला तब्बल 17 वर्षे खर्ची करावी लागली. यासाठी भारताच्या राज्यघटनेत 122 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.

Read More

GST Rates Hike : 18 जुलैपासून सुट्ट्या महागणार?

जीएसटी कौन्सिलने जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीत 1 हजार रुपयांपर्यंतच्या हॉटेल रूम्सवरील जीएसटी सूट मागे घेतली. आता यावर आजपासून 12 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.

Read More