Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Geranium Floriculture: 'या' वनस्पतीच्या तेलाची प्रति लिटर किंमत 20,000 रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Geranium Floriculture: 'जिरेनियम' फुलशेती सध्या फायद्याची ठरताना पाहायला मिळत आहे. जिरेनियमच्या फुलापासून तेल बनवले जाते. त्या तेलाला बाजारात प्रति लिटर 20,000 रुपये दर मिळतोय.

Read More

Millet Procurement: सरकारच्या 7.5 लाख टन बाजरी खरेदीच्या उद्दिष्टामुळे शेतकऱ्यांचा होणार फायदा

Millet Procurement: यंदाचे वर्ष हे 'आंतराष्ट्रीय बाजरीचे वर्ष' म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे अन्न मंत्रालयाकडून राज्यांना जास्तीत जास्त बाजरी खरेदी करण्यासाठी सांगण्यात आले आहे. या वर्षात सरकारने 7.5 लाख टन बाजरी खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असल्याने याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

Read More

Organic farming: उत्पन्नावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करून सेंद्रिय शेतीकडे कसे वळता येईल?

Organic farming: सद्यस्थितीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी लागवड खर्च खूप जास्त प्रमाणावर केला जात आहे. पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करण्याविषयी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

Read More

Solapur DCC Bank: आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोलापूर जिल्हा बँकेची विशेष योजना

Solapur DCC Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्राथमिक तत्त्वावर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, माढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये या योजनेला यश मिळाल्यानंतर ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी राबविण्यात आली.

Read More

Union Budget 2023 Update: शेती करताना मदत करेल, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म; कसा जाणून घ्या

Digital Public Infrastructure Platform: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा मंच तयार करण्याची घोषणा केली आहे, जी शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांपासून प्रत्येक लहान-मोठी माहिती पुरवणार आहे.

Read More

Sangli Market Yard News: राजापुरी हळदीला क्विंटलमागे 10,100 रुपये दर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Sangli Market Yard News: सांगली मार्केट यार्डामध्ये हळदीच्या सौद्यासाठी क्विंटलला कमीत कमी 5,000 ते 10,100 रुपये व सरासरी 7,500 रुपये इतका दर मिळाला. या हळदीच्या सौद्यामध्ये 862 पोत्यांची यशस्वी विक्री झाली.

Read More

Bio Fuel: कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी, बायोइंधन निर्मिती, वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

Bio Fuel: बायो सीएनजी इंजिनाबाबत भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी नुकताच एक उपाय सांगितला आहे. 5 टन तांदळाच्या भुसापासून एक टन बायो-सीएनजी मिळू शकतो, असे म्हणाले. हे केवळ खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर नाही, तर डिझेलपेक्षा कमी प्रदूषण करणारा पर्याय आहे. तसेच शेतकऱ्यांना याद्वारे कमाई सुरू होऊ शकते, जेणेकरून त्यांच्याकडे मिळकतीचा एक नवा मार्ग तयार होईल.

Read More

Riyavan Garlic : लसणाच्या या खास जातीपासून शेतकरी करत आहेत लाखोंची कमाई, लवकरच मिळणार जीआय टॅग

जेवणाची चव वाढवण्यासाठी असो किंवा त्याच्या औषधी गुणधर्माचा फायदा घेण्यासाठी, लसूण (Garlic) प्रत्येक प्रकारे फायदेशीर आहे. आज आपण शेतकऱ्यांना मालामाल करणाऱ्या रियावान लसूण (Riyavan Garlic) आणि वैशिष्ट्यांविषयी माहिती मिळवणार आहोत.

Read More

Sugarcane planting machine: माहित करून घ्या, ऊसाच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांबद्दल!

Sugarcane planting machine: भारतात उसाची लागवड वैदिक काळापासून सुरू आहे. उसाचा व्यावसायिक वापर केला जातो. म्हणूनच उसाच्या आधुनिक शेतीला व्यावसायिक शेती म्हणतात.

Read More

India Climate Change Initiative : शेतकऱ्यांनी पराळी जाळण्याऐवजी ‘हा’ उपाय करून बघावा…

शेतीचा हंगाम बदलला की, पराळी जाळून शेत नवीन लागवडीसाठी सज्ज केलं जातं. पण, त्यामुळे शेतातला धूर मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये पसरून तिथं हवा खराब होते. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. याला केंद्रसरकारने आता एक उपाय सुचवला आहे.

Read More