Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Agricultural News : शेतातील उत्पन्न वाढण्यासाठी 'ब्रॉड बेड मेथड' कशी उपयुक्त असू शकते? जाणून घ्या

Broad bed method : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोयाबीनची पेरणी सुरू होते. सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रगत पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येईल. सोयबिनची पेरणी करण्यासाठी ब्रॉड बेड मेथड कशी उपयुक्त आहे? त्यापासून उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते का? जाणून घेऊया.

Read More

Agriculture Officer in Bank : बँकेत कृषी अधिकाऱ्यांचीही पोस्ट असते का? जाणून घ्या, पगार किती मिळत असेल?

Agriculture Officer in Bank : कृषी अधिकारी होण्यासाठी IBPS परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी फलोत्पादन, पशुसंवर्धन, डेअरी सायन्स किंवा इतर कोणत्याही संबंधित विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त करावी लागेल. ग्रॅज्युएशननंतर IBPS द्वारे घेण्यात येणारी परीक्षा द्यावी लागते.

Read More

Organic Farming: शोभा गायधने यांचा नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रवास, शासनाने घेतली दखल

Successful Story Maharashtra Woman Farmer: एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, घसरत चाललेला शेतीचा पोत, पिकांवर येणारी कीड यामुळे शेतकरी बर्याचदा हवालदिल होतो. परंतु, प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलेने याही क्षेत्रात कौतुकाची थाप मिळवली आहे. स्वत:हा बरोबरच निसर्गाचाही विचार केल्यास तोही आपली मदत करतो, असे ठामपणे सांगणाऱ्या शोभा गायधने यांचे वय 65 वर्ष आहे.

Read More

Lemon Grass Farming : लेमन ग्रासच्या शेतीमध्ये 20 हजार रुपये गुंतवून मिळवू शकता, लाख रुपयांपर्यंतचा नफा

Lemon Grass Farming : लेमन ग्रासच्या लागवडीमुळे लवकरात लवकर उत्पन्न मिळते. लेमन ग्रास तेलाला मोठी मागणी आहे. एका वर्षात 4 लाख रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो. जाणून घ्या, लागवड खर्च किती येत असेल?

Read More

Organic Farming: नैसर्गिक पद्धतीने बागायती शेती करणारा लखपती शेतकरी; आंबा, तांदूळ ही प्रमुख पिके

Mangoes And Rice Farming: एकीकडे नैसर्गिक आपत्ती, शेत जमिनीचा खालावत चाललेला पोत, पिकांवर येणारी कीड यासारखी अनेक आव्हाने शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहेत. या आव्हानांवर कल्पक्तेने मात करत भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चांदपूर गावातील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत विविध फळांचे आणि पिकांचे उत्पादन घेतले आहे. या पिकांच्या माध्यमातून ते वर्षाला लाखोंचा नफा कमवत आहेत.

Read More

Wheat Prices: गव्हाच्या वाढत्या किंमतींना बसणार आळा? मार्चपर्यंत सरकारकडून साठा मर्यादा!

Wheat Prices: गव्हाच्या वाढत जाणाऱ्या किंमतींना आता आळा बसेल, अशी शक्यता आहे. सरकारनं गव्हावर पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत साठा मर्यादा घातली आहे. 15 वर्षांत पहिल्यांदाच असं पाऊल उचलण्यात आलंय.

Read More

AI Farming: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं आता शेतीत क्रांती! शेतकऱ्यांना मिळणार भरघोस नफा

AI Farming: आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता शेतीमध्येही वापर होणार आहे. या माध्यमातून शेतीत क्रांती घडवून आणली जाईल. शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. कारण याद्वारे भरघोस नफाही शेतकऱ्याला मिळणार आहे. पण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीत नेमका कसा होऊ शकतो? जाणून घेऊ...

Read More

Cotton Rate in India: भारतात कापसाची आवक वाढली; दर वाढणार की घटणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Cotton Rate in India: आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या (ICAC) म्हणण्यानुसार देशातील शेतकऱ्यांनी कापसाला जास्त दर मिळावा यासाठी कापसाचा पुरवठा कमी प्रमाणात करायला सुरुवात केली. परिणामी बाजारपेठेत कापसाचे दर वाढले. डिसेंबर महिन्यात कापसाच्या दरात आणखी वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. ज्यामुळे सध्या कापसाचे दर घटण्याचे संकेत देण्यात येत आहेत.

Read More

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पिकांचं नुकसान झालं? प्रधानमंत्री फसल बिमा योजनेची होऊ शकते मदत

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून सरकारतर्फे एक योजना सुरू करण्यात आली, ती म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजना. शेतीप्रधान भारत देशात विविध कारणानं पिकांचं नुकसान होतं. त्यामुळे मोठी आर्थिक हानी शेतकऱ्याची होते. त्यात सहाय्य करण्याच्या हेतूनं ही योजना सुरू करण्यात आलीय.

Read More

Mushroom Farming: महाराष्ट्रात अळंबी व्यवसायाला उधाण

Mushroom Farming : अनेक आजारावर गुणकारी औषध (Medical Benefits) म्हणून प्रचलित असलेल्या अळंबीचा (Mushroom Business) व्यवसाय कुणीही सुरू करू शकतात. अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये, छोट्या जागेत आणि सहजरित्या हा व्यवसाय करता येतो.

Read More

Agriculture Innovation: गावकूस चळवळीच्या माध्यमातून मिळतेय गावाला विकासाची दिशा

Agricultural Innovation: रासायनिक शेतीच्या आहारी न जाता नैसर्गिक शेती करायची आणि आपल्या शेतात जे पिकतं ते स्वत:च विकायचं ही दोन तत्त्व मनात ठेवून अनंत भोयर शेती करत आले. आणि हा मंत्र आपल्या बरोबरच्या शेतकऱ्यांना देता देता जन्म झाला गावकूस चळवळीचा आणि संस्थेचा…

Read More

Business Idea: 'या' शेतीतून मिळेल 70 वर्षे नफा, लवकरच बनाल करोडपती

Business Idea: जगातील एकूण सुपारीच्या उत्पादनापैकी 50 टक्के सुपारीचे उत्पादन हे फक्त भारतात घेतले जाते. सुपारीची शेती ही शेतकऱ्यांना दीर्घकाळ उत्पन्न मिळवून देण्यासाठी फायद्याची ठरत आहे. या शेतीबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या कमाई बद्दल जाणून घेऊयात.

Read More