Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 : बजेटमध्ये सीमाशुल्क वाढणार? आयात खर्च वाढल्यास खरेदी करताना खिसा होईल मोकळा

इलेक्ट्रॉनिक उपकरणे, प्लास्टिकच्या वस्तू, दागिने, कागद व्हिटामिन्स, ग्राहकउपयोगी उपकणे यांच्या आयातीवर सीमाशुल्क वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारद्वारे दरवर्षी अर्थसंकल्पात विविध निर्णय घेतले जातात. बजेटमधील धोरणात्मक निर्णयाचा परिणाम तुमच्या खिशावरही होऊ शकतो.

Read More

PAN Card : पॅन कार्ड लवकरच 'सिंगल बिझनेस आयडी' बनणार

कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड (PAN Card) हा एक अतिशय महत्त्वाचा आर्थिक दस्तऐवज आहे जो जवळजवळ प्रत्येक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. सरकार 2023 च्या बजेटमध्ये (Budget 2023) पॅन कार्डला एकल व्यवसाय आयडी (Single Business ID) म्हणून मान्यता देऊ शकते.

Read More

Budget 2023 : अर्थमंत्र्यांचे लक्ष राहणार रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर, बजेटमध्ये 30 टक्के अधिक तरतूदीची मागणी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारीला आपला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये सीतारामन या रेल्वे बजेटबाबत अनेक मोठ्या घोषणाही करू शकतात.

Read More

Budget 2023: आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या बजेटकडून 'या' आहेत अपेक्षा

आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांकडून सीमाशुल्क आणि आयातीवरील सेसमध्ये कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतामध्ये आयात शुल्क आणि सीमाशुल्क इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे मत मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनचे आहे.

Read More

Budget 2023- Disinvestment: यंदाही निर्गुंतवणुकीचे लक्ष्य हुकणार, आगामी बजेटमध्ये निर्गुंतवणुकीला कात्री

Budget 2023- Disinvestment: आर्थिक वर्ष 2022 मध्येही, सरकारने आपले मूळ लक्ष्य तसेच सुधारित लक्ष्य मोठ्या फरकाने चुकवले. मागील आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी होते. जे नंतर 55% कमी करून 78000 कोटी करण्यात आले होते. मात्र वर्षभरात केंद्र सरकार केवळ 13531 कोटी उभारता आले.

Read More

Budget 2023 : क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधील उत्पन्नावर टॅक्स वाचणार का?

गेल्या अर्थसंकल्पात (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) यांनी क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधून (Cryptocurrency Trading) मिळणाऱ्या प्रत्येक उत्पन्नावर 30 टक्के निश्चित कर लावला होता. आता क्रिप्टो मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न कमी होत असल्याने, लोकांना कर सवलत मिळेल की नाही? हे जाणून घ्यायचे आहे.

Read More

Budget 2023 : ‘या’ गोष्टींच्या किमती वाढण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 जाहीर (Budget 2023) करणार आहेत. मात्र, यादरम्यान, केंद्र सरकार आयात शुल्कात वाढ करू शकते, त्यानंतर अनेक महागड्या वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

Read More

Budget 2023 FAQ: बजेट 2023 बद्दल विचारल्या जाणाऱ्या सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या एका क्लिकवर

Budget 2023 FAQ: केंद्रीय अर्थसंकल्प 2023 साठी आता अवघे तीन आठवडे शिल्लक आहे. बजेटचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन पाचव्यांदा अर्थमंत्री म्हणून सरकारचा बजेट संसदेत सादर करणार आहेत.

Read More

Budget 2023: भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी कोणत्या उद्योगांना प्राधान्य मिळणार?

भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवल्यानंतर रोजगाराचा मोठा प्रश्न सुटेल तसेच त्याचा फायदा इतरही क्षेत्रांना होऊन विकासदर वाढेल. चीन सध्या जगात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखला जातो. मात्र, भविष्यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून गुंतवणूक काढून दुसऱ्या देशात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. भारतासाठी ही मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी सर्वोच्च पातळीवरून धोरण आखण्याची गरज आहे.

Read More

Budget 2023 : विमान वाहतूक क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) फेब्रुवारीमध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. यावेळी विमान उद्योगाला (Aviation Sector) आशा आहे की सरकार त्यांना 2023-24 या आर्थिक वर्षात कर सवलतीचा सवलत देईल. यामुळे विमानतळ आणि विमान कंपन्यांचा देखभाल खर्च कमी होईल.

Read More

Budget 2023 : अर्थसंकल्पात कृत्रिम हिऱ्याच्या कच्च्या मालावरील आयात शुल्क हटविण्याची मागणी

रत्ने आणि दागिने निर्यातदारांनी सरकारकडे आगामी अर्थसंकल्पात (Budget 2023) दागिने दुरुस्तीचे धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे आणि प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या (Lab Diamond) कच्च्या मालावरील आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.

Read More

Budget 2023 - 80C Limit and Inflation: नऊ वर्षात महागाई 46% वाढली, 'आयकर कलम 80 सी' मर्यादा वाढणार का?

Budget 2023 - 80C Limit and Inflation: येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये सर्वसामान्यांप्रमाणे नोकरदार वर्गाला खूप अपेक्षा आहेत. करदात्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी महागाई त्याहून अधिक वाढली आहे. त्यामुळे कर वजावटींची मर्यादा वाढवण्याची मागणी केली जात आहे.

Read More