Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air India-Airbus-Boeing deal: 80 अब्ज अमेरिकन डॉलरच्या 'या' डील बद्दल अख्ख्या जगात का आहे कुतुहल?

Air India-Airbus, Boeing deal: एअर इंडियाने तब्बल 17 वर्षांनंतर 470 नवीन विमानांची खरेदी केली आहे. अमेरिकेतील बोईंग (Boeing) आणि फ्रान्सच्या एअरबस (Airbus) या कंपन्यांसोबत यासंदर्भात करार करण्यात आला आहे. टाटा समूहाकडून नक्की किती विमान खरेदी करण्यात आली, डीलची किंमत किती, त्याचा फायदा कोणाला होणार आहे? अशा अनेक गोष्टी जाणून घ्या.

Read More

Air travel expenses: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमान प्रवासाचा खर्च किती?

Air travel expenses: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया वन विमानाने देश-विदेशात प्रवास करत आहेत, तेव्हा एका तासाच्या विमान प्रवासासाठी किती खर्च येतो. तसेच या विमानाबाबतची माहिती, त्याची किंमत जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

Read More

Air India : आता एअर इंडिया ‘या’ सरकारी बँकांकडून 18000 कोटींचे कर्ज घेणार!

टाटा समूहाने (TATA Group) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून आणखी एक वर्षासाठी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जातून घेतलेल्या पैशांचा उपयोग एअर इंडिया (Air India) कशासाठी करणार? ते पाहूया.

Read More

Flight Ticket Offer: रेल्वेपेक्षा कमी किंमतीत विमान प्रवास! स्पाईसजेट आणि एअर इंडियाची ऑफर!

Flight Ticket Offer: करोना काळात विमान प्रवासाला ब्रेक लागला होता. मात्र, त्यानंतर विमान प्रवासात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या प्रजासत्ताक दिनाचेनिमित्त साधून स्पाईस जेट आणि एअर इंडियाने प्रवाशांना विमान प्रवासाच्या तिकिटावर मोठ सूट दिली आहे, ज्यामुळे प्रवास अगदी रेल्वेच्या दरात करता येणार आहे. तर नेमकी किती सवलत दिली आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. Flight Ticket Offer: करोना काळात विमान प्रवास

Read More

Air India Republic Day sale: बॅग पॅक करा! प्रजासत्ताक दिनी एअर इंडियाची तिकिटावर बंपर सूट; कमी किमतीत देशभर फिरा

एअर इंडियाने या ऑफरचे नाव 'फ्लायएआय सेल' ठेवले आहे. या सेलमध्ये तुम्ही फक्त 1 हजार 705 रुपयांमध्ये विमानाचे तिकीट खरेदी करू शकता. भारतातील 49 पेक्षा जास्त डेस्टिनेशनला जाण्यासाठी तुम्ही कमी किंमतीत तिकीट बुक करू शकता.

Read More

Air India खरेदी करणार 500 नवीन विमानं

Tata Group कडे Air India चा ताबा गेल्यानंतर आता टाटा समुहाने आक्रमकपणे कंपनीच्या विस्ताराच्या योजना आखायला सुरुवात केली आहे. थेट विमान प्रवास ही एअर इंडियाची खासियत. त्यासाठीच आता कंपनीला 500 नवीन विमानं हवी आहेत.

Read More

Air India: एअर इंडियाला 30 लाखांचा दंड, पायलटचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द

26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी DGCA (Directorate General if Civil Aviation) ने मोठी कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोबतच विमान पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. याआधी एअर इंडियाने आरोपी शंकर मिश्रावर चार महिन्यांची प्रवास बंदी घातली आहे.

Read More

DGCA : प्रदीर्घ प्रतीक्षा करायला लावणाऱ्या एअरलाइन्सची यादी जाहीर

विमानाने प्रवास करताना जर फ्लाईट्सना उशीर झाला (Flight Delay) तर विमान कंपन्या प्रवाशांना कोणती सुविधा पुरवतात? तसेच विमान कंपन्यांनी प्रवाशांना बोर्डिंग नाकारल्यास काय सुविधा मिळतात ते आज आपण पाहूया.

Read More

Air India Airline: चार महिन्यांसाठी शंकर मिश्राला प्रतिबंध

Air India Pee - Gate प्रकरणात आरोपी शंकर मिश्राला एयर इंडियाने पुढील चार महिन्यांसाठी प्रवासासाठी निर्बंध घातले आहेत. एयर इंडियाप्रमाणे इतर विमान कंपन्या देखील मिश्रावर अशाप्रकारचे निर्बंध लावू शकतात.

Read More

Shankar Mishra: AIr India Pee - Gate मुळे चर्चेत आलेला मिश्रा कोण आहे?

Air India Pee-Gate प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा याला अटक झाली असून, पुढील कारवाईसाठी दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शंकर मिश्रा हा बँकिग क्षेत्रात कार्यरत होता, त्याचा व्यावसायिक प्रवास जाणून घ्या.

Read More

Shankar Mishra: शंकर मिश्रा काम करत असलेल्या Wells Fargo बँकेवर असलेले इतर आरोप

अमेरिकेतील ‘वेल्स फर्गो’ या नामांकित बँकेचा शंकर मिश्रा भारतातील उपाध्यक्ष होता. या बँकेचे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आहे. वेल्स फर्गो बँकेने एक निवेदन जाहीर करत शंकर मिश्रा याला कामावरून बडतर्फ करत असल्याचे जाहीर केले.

Read More

Air India Pee-Gate : बँकेनं ‘त्या’ कर्मचाऱ्याला कामावरून काढलं

Air India Pee-Gate : एअर इंडियाच्या न्यूटॉर्क - मुंबई विमानात एका बिझिनेस क्लास प्रवाशाने आपल्या सहप्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केल्याचं प्रकरण अलीकडे गाजतंय. त्यासाठी हा माणूस काम करत असलेल्या बँकेनं त्याला कामावरून काढून टाकलं आहे

Read More