Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

पॅन कार्ड (Pan Card) म्हणजे काय? पॅन कार्डचे महत्त्व किती

PAN card म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर यालाच मराठीत कायमस्वरूपी खाते क्रमांक असे देखील म्हणतात. प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक झाले आहे. सरकारी कामासाठी पॅन कार्ड व्यतिरिक्त कोणतेही जास्त पुरावे द्यावे लागत नाहीत.

Read More

जमीन गुंतवणूक (Land Investment) म्हणजे काय? जाणून घ्या फायदे व तोटे Land Investment Benefits & Loss

जमीन मर्यादित संख्येने उपलब्ध असल्याने जमिनीचे भाव हे सर्वत्र वाढत आहेत. मोक्याच्या ठिकाणची जमीन विकत घेऊन त्यात गुंतवणूक करून भरपूर पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होते.

Read More

अनेक बँक खाती असल्यास होऊ शकते नुकसान, वेळेत करा या गोष्टी

अनेक बँकांमध्ये खाती असणे चांगले की वाईट हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बँकांची अनेक खाती असल्यामुळे काय नुकसान होऊ शकते; हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

आर्थिक वर्ष संपत आलंय! अजूनही गुंतवणूक केली नसेल तर ‘हे’ जरूर वाचा!

2021-22 हे आर्थिक वर्ष संपायला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. टॅक्स बचतीसाठी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करणे चांगले असते. तरीही अनेक जण शेवटच्या क्षणी टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. अशा लोकांना गुंतवणुकीविषयी अधिक मार्गदर्शन करणारी माहिती आपल्यासाठी देत आहोत.

Read More

यावर्षी 2.26 कोटी टॅक्सधारकांना मिळाला रिफंड; तुमचाही असा चेक करा

इन्कम टॅक्स विभागाकडून 20 मार्चपर्यंत 2.26 कोटी टॅक्सधारकांना 1.93 कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड (Tax Refund) देण्यात आला आहे.

Read More

18 वर्षांखालील मुलांचंही बनवता येईल पॅन कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

18 वर्षांवरील प्रत्येकासाठी बँकेपासून ते मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचे आहे. पण तुम्ही 18 वर्ष पूर्ण होण्याआधी ही पॅन कार्ड काढू शकता.

Read More

31 मार्चपूर्वी ही कामे पूर्ण करा!

31 मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसून अनेक आर्थिक कामांची अंतिम मुदतही आहे. ही आर्थिक कामे वेळेत पूर्ण न केल्यास पुढील आर्थिक वर्षात तुम्ही अडचणीत येऊ शकतात.

Read More

आता साध्या फोनवरूनही करता येणार डिजिटल पेमेंट!

UPI123Pay च्या मदतीने पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते लिंक करून फीचर फोनवरून ही करता येणार डिजिटल पेमेंट.

Read More