Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Amazon : अॅमेझॉन मध्ये कर्मचारी कपात सुरुच, जाणून घ्या आणखी कोण-कोणत्या कंपनी आहेत सहभागी

Amazon Layoff : गेल्या अनेक दिवसांपासून मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. यामध्ये अॅमेझॉन (Amazon) कंपनी देखील मागे नाही. आजही अॅमेझॉनने आपल्या गेमिंग विभागातील 100 कर्मचाऱ्यांना काढून टाकले असल्याचे वृत्त आहे.

Read More

Papa John’s India : भारतात पुन्हा परतणार यूएस पिझ्झा चेन पापा जॉन्स

Papa John’s to make a comeback in India : अमेरिकेत लोकप्रिय असलेली पिझ्झा चेन पापा जॉन्स भारतात परतणार आहे. यासंबंधीची योजनादेखील पापा जॉन्सनं आखलीय. भारतात व्यवसाय विस्तार करण्याच्या उद्देशानं पीजेपी इन्व्हेस्टमेंट ग्रुपसोबत भागीदारीदेखील केलीय.

Read More

Best Monthly Pass : बेस्ट बसच्या 'या' पाससाठी मिळणार आहे सवलत

Best: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने बुधवारी आपल्या वातानुकूलित बसेसच्या अमर्यादित प्रवासाच्या दैनंदिन पासचे दर 60 रुपये वरून 50 रुपये पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. मात्र पट्रोल-डिझेल, गॅस, इलेक्ट्रिसिटी या सगळ्यांचे दर वाढत असतांना बेस्टला ही कपात परवडणारी आहे का?

Read More

DMart : डिमार्टचे वार्षिक उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढले, यावर्षीचे उत्पन्न 10337 कोटी

DMart Update : DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी एवेन्यू सुपरमार्ट्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत कंपनीची स्टैंडअलोन उत्पन्न 10337.12 कोटी रुपये आहे. हे उत्पन्न वार्षिक आधारावर 20 टक्के जास्त आहे.

Read More

IPL 2023 : Travel तसंच Hotel कंपन्यांना आयपीएलचा कसा होतोय फायदा?

IPL2023 : कोव्हिड 19 च्या दोन वर्षांनंतर आता IPL स्पर्धाही पूर्वीसारखी बंधनमुक्त वातावरणात होत आहे. आणि त्याचा फायदा ट्रॅव्हल तसंच हॉटेल व्यवसायाला होतोय. कसा ते पाहूया...

Read More

Duplicate Pan Card : डुप्लिकेट पॅन कार्ड काढायचंय? जाणून घ्या कसा करावा ऑनलाइन अर्ज

Duplicate Pan Card : आर्थिक व्यवहारात उपयोगी असणारं पॅन कार्ड हरवलं तर अनेक कामं खोळंबतात. आता तर पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. आधार-पॅन लिंक करणंही अत्यावश्यक आहे. अशात पॅन कार्ड सापडत नसेल तर मोठी अडचण होऊ शकते. अशावेळी मधला मार्ग आपल्याला माहीत असायला हवा. पॅन कार्ड हरवलं असेल तर अधिक काळजी करण्याची गरज नाही.

Read More

TikTok : गोपनीयता कायद्याचा भंग, यूकेमध्ये टिकटॉकला 12.7 दशलक्ष पौंडांचा दंड

TikTok : लहान मुलांच्या डेटाचा गैरवापर केल्याचा ठपका टिकटॉकवर ठेवण्यात आला असून इंग्लंडमध्ये दंडही ठोठावण्यात आलाय. टिकटॉक हे शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. मात्र येथे मुलांच्या डेटाचा गैरवापर होत असल्याचा आरोप इंग्लंडच्या प्रायव्हसी वॉचडॉगनं केलाय. त्या आधारावर कोट्यवधी डॉलरचा दंडही ठोठावण्यात आलाय.

Read More

Paytm UPI Lite: Paytm UPI Lite चा 1 कोटी आर्थिक व्यवहारांचा उच्चांक

Paytm UPI Lite : UPI व्यवहारांच्या बाबतीत पेटीएम कंपनी एक नवा उच्चांक रचला आहे. 4.3 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडण्याबरोबरच कंपनीने आपल्या सेवेच्या माध्यमातून 1 कोटींच्या वर आर्थिक व्यवहारही केले आहेत. पीटीएम लाईटविषयी जाणून घेऊय़ा...

Read More

Zero Depreciation Car Insurance : झिरो डेप्रिसिएशन कार पॉलिसी म्हणजे काय? वाचा सविस्तर

Zero Depreciation Car Policy : आपण जर का नवीन गाडी घेतली तर, आपण त्या सोबतच झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स देखील घेतो. हे 'झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स' म्हणजे काय? याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Sensex Opening Bell : सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

Sensex Opening Bell : जागतिक बाजारावर अमेरिकेतल्या प्रतिकूल बातम्यांचं सावट असताना भारतीय शेअर बाजार मात्र या आठवड्यात हिरव्या रंगात दिसत आहेत. सकाळच्या सत्रात निफ्टी निर्देशांक 17,500 च्या आकड्यालाही स्पर्श करून आला आहे. पाहूया भारतीय शेअर बाजारातला बुधवार सकाळचा मूड

Read More

NMACC च्या कार्यक्रमात अनंत अंबानींच्या घड्याळाने तर राधिका मर्चंटच्या पर्सने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत ऐकून थक्क व्हाल

'नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर'च्या (NMACC) दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) विशेष चर्चेत राहिले. याच कारण होतं, अनंत अंबानींचे सुपर ब्रँडेड घड्याळ आणि राधिका मर्चंटची ब्रँडेड मिनी पर्स. या कार्यक्रमात घड्याळ आणि पर्सच्या किमतीचीच चर्चा सर्वाधिक होती.

Read More

Google Flight Ticket : अशी करा बुकिंग, flight चे पण पैसे मिळतील परत

Flight Ticket : आतापर्यंत आपण वेळेवर ट्रेन किंवा ट्रॅव्हल्सचं तिकिट रद्द केले असता, काही टक्के पैसे परत मिळालेले अनुभवलं आहे. यापूढे आपल्याला फ्लाइट (flight) च्या तिकिटांची किंमत कमी झाल्यास देखील पैसे परत मिळाल्याचा अनुभव घेता येणार आहे. कसा ते जाणून घ्या.

Read More