Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Wheat Price Hike : सणासुदीत महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सज्ज, खुल्या बाजारात 2.37 मिलियन टन गहू विकला

यंदा गव्हाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी निघेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर देशातील अन्नधान्य महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून गव्हाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या गव्हाचा साठा खुल्या बाजारात विकला आहे.

Read More

Retirement Planning: निवृत्तीचे नियोजन नेमक्या कोणत्या वयापासून करायला हवे?

Retirement Planning: मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचे नियोजन केले की, ती गोष्ट आपण 50 टक्के अगोदरच पूर्ण करतो. त्यानंतर उरलेले 50 टक्के हे आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी द्यावे लागतात. त्यामुळे उतारवयातील जगणे सुखकर करण्यासाठी लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग करणे नक्कीच गरजेचे आहे. ते का आणि कसे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

Read More

Residential prices: घर खरेदी आणखी महागली! देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमती वाढल्या

मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, पुण्यासह देशातील प्रमुख 13 शहरांतील घरांच्या किंमती 5.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. नव्या घरांसोबतच भाड्याने घर घेणं सुद्धा महाग झालं आहे. घरांची मागणी वाढत असताना पुरवठा मात्र रोडावला आहे.

Read More

Gold Buying Options: सोन्यात गुंतवणूक करण्याचे बेस्ट पर्याय आणि प्रक्रिया जाणून घ्या

Gold Buying Options: सोनं हे आजही अनेक भारतीयांसाठी खात्रीचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. सोनं हे चलनवाढीविरोधात काम करणारा महत्त्वाचा धातू असून याची जगभरात मान्यता आणि मागणी आहे.

Read More

Gold Rate Today: सोन्या चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Gold Rate Today: आठवड्याभरातील दोन-तीन दिवसांचे सोन्याचे भाव पाहिले असता त्यामध्ये किंचित स्वरुपात सोनं स्वस्त झाल्याचं दिसून येतं. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची किंमत कमी झाल्याचे दिसून येते. यामुळे भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 57 हजारांच्या आसपास आली आहे.

Read More

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेत महिन्याला 5 हजार रुपये गुंतवा अन् लखपती व्हा!

Post Office Scheme: केंद्र सरकारने पोस्टाच्या अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Read More

Annuity Deposit: अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीम काय आहे? या स्कीममध्ये कोण गुंतवणूक करू शकतं?

SBI Annuity Deposit Scheme: स्टेट बँकेच्या अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीमद्वारे गुंतवणूकदार 3 वर्षांपासून 10 वर्षापर्यंत गुंतवणूक करून त्यातून नियमित उत्पन्न मिळवू शकतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More

Types of Bonds: बॉण्ड्स म्हणजे काय? बॉण्ड्सचे किती प्रकार असतात?

Types of Bonds: बॉण्ड या शब्दाचा सोप्या भाषेत अर्थ सांगायाचा झाला तर गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यातील कराराला बॉण्ड म्हणतात. या बॉण्डच्या बदल्यात कंपन्या गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीसाठी आकर्षक व्याजदर आणि गुंतवणुकीची सुरक्षितता देतात.

Read More

Zero-Coupon Bond म्हणजे काय? अशा बाँड्सवर व्याज मिळते का?

सरकारी आणि खासगी कंपन्या पैसे उभे करण्यासाठी बाँड जारी करतात. गुंतवणूकदार ठराविक कालावधीसाठी बाँड खरेदी करतो, त्यावर कंपनी व्याज देते. या बाँड्सचे अनेक प्रकार आहेत. यापैकी झिरो कूपन बाँड म्हणजे काय ते या लेखात पाहूया. या बाँडवर व्याज मिळत नाही, तरीही फायदा कसा होतो, जाणून घ्या.

Read More

Gold Rate Fall: सोन्याचा भाव गडगडला! दसऱ्यापूर्वीच सोने झाले स्वस्त, सणासुदीला खरेदीची सुवर्ण संधी मिळणार

Gold Rate Fall: सराफा बाजारात 24 कॅरेट सोने दर 58530 रुपये असून त्यात 330 रुपयांची घसरण झाली. पितृपक्ष सुरु झाल्यामुळे पुढील 15 दिवस सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Read More

Corporate Bonds: कॉर्पोरेट बाँड म्हणजे काय? गुंतवणुकीचे फायदे कोणते, जोखीम किती?

तुम्हाला कॉर्पोरेट बाँड म्हणजे काय हे माहिती नसेल तर हा लेख नक्की वाचा. या गुंतवणुकीत धोके काय आहेत? इक्विटी आणि बाँड्समध्ये फरक काय? परतावा किती मिळू शकतो. यासह तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Read More